Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; डोक्यात कोयता घातला अन्…

निगडी येथील पीसीएमसी कॉलनीतील सार्वजनिक शौचालयाजवळ जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी आलेल्या मित्रावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 13, 2026 | 11:49 AM
जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; डोक्यात कोयता घातला अन्...

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; डोक्यात कोयता घातला अन्...

Follow Us
Follow Us:

पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, खुनाचा प्रयत्न घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वाचतावरण पसरत आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. निगडी येथील पीसीएमसी कॉलनीतील सार्वजनिक शौचालयाजवळ जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी आलेल्या मित्रावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (११ एप्रिल) रोजी पहाटे ४:५० च्या सुमारास ही घटना घडली आहे.

 

विवेक ऊर्फ विकी विनोद सोनकांबळे (वय १९, अण्णाभाऊ साठे नगर, निगडी), जुबेर नासीर शेख (वय ३०), श्रवण ऊर्फ सुरज शाहजी कुऱ्हाडे (वय २० दोघेही रा. पीसीएमसी वसाहत, निगडी) आणि त्यांच्या एका साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी विवेक सोनकांबळे आणि जुबेर शेख या दोघांना अटक केली आहे. प्रसाद नंदकुमार बहुले (३०, अण्णाभाऊ साठे नगर, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद आणि आरोपी यांच्यात वाद झाला होता. याचाच राग मनात धरून आरोपींनी संगणमत केले. पहाटेच्या वेळी आरोपींनी प्रसादला गाठून “तुला जिवंत सोडत नाही” असे म्हणत जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात कोयता मारून गंभीर जखमी केले. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या किरण काळे याच्या हातावरही आरोपी जुबेरने कोयत्याने वार केला. उर्वरित दोन आरोपींनी शौचालयाच्‍या तुटलेल्‍या पट्‌टीने आणि लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. त्‍यानंतर आरोपींनी परिसरात हत्यारे फिरवून “आम्ही येथील भाई आहोत” अशी ओरडाओरड करत दहशत निर्माण केली. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : नेरळ ग्रामपंचायतीत मोठा घोटाळा उघड! 43 अनधिकृत नळजोडण्या समोर, कारवाईचे आदेश

मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या

नांदेडमधून एक मोठी बातमी बातमी समोर आली आहे. नांदेड शहरात सोमवारी पहाटे घडलेल्या एका हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या केली आहे. सोनू कल्याणकर (वय 35) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो श्रीनगर परिसरातील रहिवासी होता. सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडला होता. श्रीनगर मार्गावरून जात असताना तीन ते चार जणांनी त्याला घेरले आणि पोट व पाठीत वार करत गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कल्याणकर याचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: A shocking incident of a fatal attack on a youth over an old dispute has taken place in pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
1

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
2

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
3

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.