Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हॉटेलसमोर जुन्या वादाचा थरार, तरुणावर चाकूने हल्ला करून हत्या; सहा आरोपी ताब्यात

जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी काही तरुणांनी एकत्र येत २१ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुलगावजवळील सोनोरा-ढोक येथे शनिवारी घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 16, 2026 | 03:00 PM
हॉटेलसमोर जुन्या वादाचा थरार, तरुणावर चाकूने हल्ला करून हत्या; सहा आरोपी ताब्यात

हॉटेलसमोर जुन्या वादाचा थरार, तरुणावर चाकूने हल्ला करून हत्या; सहा आरोपी ताब्यात

Follow Us
Follow Us:
  • हॉटेलसमोर जुन्या वादाचा थरार
  • तरुणावर चाकूने हल्ला करून हत्या
  • सहा आरोपी ताब्यात
पुलगाव : जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी काही तरुणांनी एकत्र येत २१ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुलगावजवळील सोनोरा-ढोक येथे शनिवारी घडली आहे. गौरव राजू मांढरे (वय २१, रा. सोनोरा-ढोक) असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या दोन तासांत सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांना पुढील कारवाईसाठी पुलगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. यामध्ये दोन अल्पवयीनांचा समावेश आहे.

पुलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोनोरा-ढोक येथे नंदकिशोर चंदेल यांच्या हॉटेलसमोर हा प्रकार घडला आहे. अमन अनंत भरणे, रोहित मनोज नारनवरे, शिवम विलास ढोक, प्रेम बोंडाले (सर्व रा. सोनोरा-ढोक), त्रिशूल बावणे (रा. भाईपूर पुनर्वसन, ता. आर्वी) आणि त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी संगनमत करून गौरव याच्यावर चाकूने हल्ला केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. गंभीर जखमी झालेल्या गौरवचा या हल्ल्यात मृत्यू झाला.

मित्रांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद

गौरव आणि आरोपी एकमेकांचे मित्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात एका कारणावरून शाब्दिक खडाजंगी झाली होती. त्याच वादाचा राग मनात धरून आरोपींनी गौरवला लक्ष्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. शनिवारी सर्वजण एकत्र आल्यानंतर वादाचे पर्यवसान चाकू हल्ल्यात झाले.

हे सुद्धा वाचा : बसस्थानकावर प्रवाशांना हेरून चोरी, महिलांच्या टोळीतील एकीला अटक; 3 गुन्हे उघड

घटनेची माहिती मिळताच पुलगावचे पोलिस निरीक्षक सदाशिव ढाकणे आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पसार होण्यापूर्वी त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेण्यात आली. एलसीबीच्या पथकाने वेगाने तपास करून सहा आरोपींना दोन तासांत ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मदनकर करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : अतुल बोऱ्हाडे आत्महत्या प्रकरणाला गंभीर वळण; पत्नीच्या फिर्यादीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल

अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा

अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संजय गांधी नगर परिसरात जुन्या वादातून एका २३ वर्षीय तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. या हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या तीन अल्पवयीन आरोपींना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेऊन ताब्यात घेतले. त्यानंतर तिन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी फ्रेजरपुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुलगावजवळील हत्या प्रकरणात मृत तरुणाचे नाव काय?

    Ans: गौरव राजू मांढरे (वय २१, रा. सोनोरा-ढोक) असे मृत तरुणाचे नाव आहे.

  • Que: गौरव मांढरे याची हत्या का करण्यात आली?

    Ans: काही दिवसांपूर्वी गौरव आणि आरोपींमध्ये शाब्दिक वाद झाला होता. याच जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

  • Que: या प्रकरणात किती आरोपी ताब्यात घेण्यात आले?

    Ans: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेनंतर अवघ्या दोन तासांत सहा आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये दोन अल्पवयीनांचा समावेश आहे.

Web Title: The police have arrested six accused in connection with the murder of a young man nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

नगरसेविकेचा गळा आवळला, तलवार-चाकूने हल्ल्याचा प्रयत्न; अमरावतीतील घटनेनं खळबळ
1

नगरसेविकेचा गळा आवळला, तलवार-चाकूने हल्ल्याचा प्रयत्न; अमरावतीतील घटनेनं खळबळ

बसस्थानकावर प्रवाशांना हेरून चोरी, महिलांच्या टोळीतील एकीला अटक; 3 गुन्हे उघड
2

बसस्थानकावर प्रवाशांना हेरून चोरी, महिलांच्या टोळीतील एकीला अटक; 3 गुन्हे उघड

40 हजारांची मागणी, 15 हजारांत तडजोड; महावितरणचा सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
3

40 हजारांची मागणी, 15 हजारांत तडजोड; महावितरणचा सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

पार्किंगवरून वाद विकोपाला, व्यापाऱ्याला मारहाण; बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी
4

पार्किंगवरून वाद विकोपाला, व्यापाऱ्याला मारहाण; बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.