• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • A Terrible Accident Has Occurred In Kolhapur District

कोल्हापुरातील सातेरीच्या दरीत भीषण अपघात; कार शंभर फूट खाली कोसळली अन्…

सातेरी डोंगरातील सातेरी देवीचे दर्शन घेऊन परत येत असताना कारवरील ताबा सुटल्याने सुमारे शंभर फूट खाली कार कोसळल्याने मोठा अपघात घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 07, 2025 | 03:37 PM
कोल्हापुरातील सातेरीच्या दरीत भीषण अपघात; कार शंभर फूट खाली कोसळली अन्...

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कोल्हापुरातील सातेरीच्या दरीत भीषण अपघात
  • कार शंभर फूट खाली कोसळली
  • अपघातात दोघे जण जखमी
कोल्हापूर : राज्यात अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. आतापर्यंत अपघातांमध्ये अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. अशातच आता कोल्हापुरातून एक मोठी घटना समोर आली आहे. सातेरी डोंगरातील सातेरी देवीचे दर्शन घेऊन परत येत असताना कारवरील ताबा सुटल्याने सुमारे शंभर फूट खाली कार कोसळल्याने मोठा अपघात घडला आहे.

या अपघातात दत्तात्रय रघुनाथ पवार (वय ३२ रा. प्रगती कॉलनी, पाचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर) आणि अश्विनी दत्तात्रय पवार (वय २८ रा. प्रगती कॉलनी, पाचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर) हे दाम्पत्य जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

याबाबतची मिळालेली माहिती अशी की, सातेरी देवीचे दर्शन घेऊन खाली परत येत असतानाच वाघोबावाडीला जाणाऱ्या घाटात शंभर फूट खाली शेतामध्ये पवार दाम्पत्याची इको कार (MH.09.GU.५६३५) कोसळली. इको कारमध्ये पती-पत्नी दोघेच होते. दरम्यान या अपघातानंतर त्यांना कारमधून बाहेर काढून पुढील उपचारासाठी ॲम्बुलन्सने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

दरम्यान बहिण दाजींचा कोणताही पत्ता लागत नसल्याने अतुल कृष्णा शिंदे (वय ३४ रा. २४३, शनिवार पेठ, पाठण कॉलनी, कराड, ता. कराड जि. सातारा) यांनी काल (७ ऑक्टोबर) रात्री अकराच्या सुमारास सांगरुळ (ता. करवीर) येथून दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दोघेही न सांगता निघून गेल्याने आणि त्यांच्याकडे कोणताही संपर्क होत नसल्याने अतुल शिंदे यांनी शेवटी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. मात्र, तक्रार दाखल करून काही तासही होत नाहीत तोपर्यंत त्यांचाच अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सुदैवाने हे दाम्पत्य जखमी झाले असून, उपचार सुरू केले आहेत. दरम्यान, या घटनेमागे काही घातपात आहे का? की यांचा अपघातच झाला होता, या संदर्भात पुढील तपास पोलिस करत आहेत.

Web Title: A terrible accident has occurred in kolhapur district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2025 | 03:37 PM

Topics:  

  • Accident News
  • Car Accident
  • In Kolhapur

संबंधित बातम्या

Accident News: कणकवलीमध्ये भीषण अपघात; वाहनाचा ताबा सुटला अन्न…; 4 जखमी
1

Accident News: कणकवलीमध्ये भीषण अपघात; वाहनाचा ताबा सुटला अन्न…; 4 जखमी

नागपुरात बाप-लेकीला ट्रकने चिरडले; बारावीची परीक्षा ठरली अखेरची..
2

नागपुरात बाप-लेकीला ट्रकने चिरडले; बारावीची परीक्षा ठरली अखेरची..

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup 2026 : सुपर 8 मध्ये सेमीफायनलमध्ये स्थान मिळविण्यासाठी सर्वात मोठी लढाई सुरू! अव्वल संघ भिडणार भारताशी?

T20 World Cup 2026 : सुपर 8 मध्ये सेमीफायनलमध्ये स्थान मिळविण्यासाठी सर्वात मोठी लढाई सुरू! अव्वल संघ भिडणार भारताशी?

Feb 20, 2026 | 08:49 AM
आईला मदत करायला गेला चिमुकला; पण बग्गी पकडताच हवेत खेळाला झोका… पाहूनच येईल हसू; क्युट Video Viral

आईला मदत करायला गेला चिमुकला; पण बग्गी पकडताच हवेत खेळाला झोका… पाहूनच येईल हसू; क्युट Video Viral

Feb 20, 2026 | 08:49 AM
सलमान खान लीलावती रुग्णालयाच्या हेल्थ बुलेटिनवर नाराज? वडील सलीम खान यांच्या प्रकृतीवर बोलण्यास दिला नकार

सलमान खान लीलावती रुग्णालयाच्या हेल्थ बुलेटिनवर नाराज? वडील सलीम खान यांच्या प्रकृतीवर बोलण्यास दिला नकार

Feb 20, 2026 | 08:31 AM
Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Feb 20, 2026 | 08:30 AM
सुनेत्रा पवार होणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा; राजकीय हालचालींना वेग

सुनेत्रा पवार होणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा; राजकीय हालचालींना वेग

Feb 20, 2026 | 08:27 AM
The Hundred 2026 एक मोठा निर्णय, 4 संघांनी पाकिस्तानी खेळाडूंवर घातली बंदी! स्पर्धेपूर्वी उडाला गोंधळ

The Hundred 2026 एक मोठा निर्णय, 4 संघांनी पाकिस्तानी खेळाडूंवर घातली बंदी! स्पर्धेपूर्वी उडाला गोंधळ

Feb 20, 2026 | 08:26 AM
द्रविड वास्तुकलेने समृद्ध, समुद्रकिनारी उभे असलेले भारताचे प्राचीन मंदिर; 8 व्या शतकात केली उभारणी…

द्रविड वास्तुकलेने समृद्ध, समुद्रकिनारी उभे असलेले भारताचे प्राचीन मंदिर; 8 व्या शतकात केली उभारणी…

Feb 20, 2026 | 08:24 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.