अरुणकुमार डोंगळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे गोकुळच्या पुढील निवडणुकीचे राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलणार आहे.
लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच 10 लाखांच्या हुंड्यासाठी सात महिन्याच्या गर्भवतीचा मानसिक छळ करून जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अक्षरशः हात झटकले. त्यामुळे कर्जमाफीवरून पुन्हा एकदा राज्यामध्ये रणकंदन होण्याची शक्यता आहे.
अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून मुलीच्या नातेवाईकांनी तरुणास नग्न करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
चंदगड तालुक्यातील अनेक गावांमध्ये वारकरी सांप्रदाय वाढत चालला असला तरी अलीकडच्या काळामध्ये प्रवचन- कीर्तनकार आणि पखवाज वादक, गायक, साथीदार यांच्या हजारो रुपयांच्या पाकिटाच्या मागणीमुळे दिवसेंदिवस व्यावसायिक स्वरूप दिसून येत आहे.
शासकीय योजनांसाठी महत्वाचा दस्तावेज असलेल्या आधार कार्ड (Adhar Card) आणि रेशनकार्डचा (Reshan Card) गैरवापर किती मोठ्या प्रमाणात सुरु आहे, याचा प्रत्यय कोल्हापूर जिल्ह्यात आला आहे. इचलकरंजीमध्ये नदी पात्राची स्वच्छता करताना…
कोल्हापूर महानगरपालिकेत जनसुराज्य शक्ती पक्षाचा महापौर करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला 35 लाख रुपये दिल्याचा मोठा गौप्यस्फोट आमदार विनय कोरेंनी केला आहे(In Kolhapur, Jansurajya Shakti gave Rs 35 lakh to each corporator…