Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur: नागपूर सायबर पोलिसांचा मोठा खुलासा! ‘शादी डॉट कॉम’वर ओळख वाढवून महिलेला 7.51 लाखांचा गंडा; विदेशी नागरिकासह 3 आरोपी अटकेत

नागपूर सायबर पोलिसांनी ‘शादी डॉट कॉम’वरून महिलेला 7.51 लाखांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. पुण्यातून विदेशी नागरिकासह 3 आरोपींना अटक; बेकायदेशीर वास्तव्य उघड.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 03, 2026 | 03:35 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • सोशल मीडियावर ओळख वाढवून महिलेला फसवणूक
  • स्वतःला डॉक्टर भासवून विश्वास संपादन
  • वेगवेगळ्या खात्यांत 7.51 लाख रुपये उकळले
नागपूर: नागपूर शहर सायबर पोलिस ठाण्यात दाखल ऑनलाइन फसवणुकीच्या गंभीर प्रकरणाचा उलगडा करण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून एका महिलेकडून तब्बल ७ लाख ५१ हजार १५० रुपये उकळल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी तात्तडीची कारवाई करीत ३ आरोपींना पुण्यातून अटक केली. यामध्ये एका विदेशी नागरिकाचाही समावेश आहे.

Nashik News: कॉलेज तरुणी आणि 9 वर्षीय मुलगा बेपत्ता; एकाच दिवशी दोन वेगळ्या भागात घडली घटना; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

प्राप्त माहितीनुसार, पीडित महिलेने शादी डॉट कॉम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली प्रोफाइल तयार केली होती. त्याच दरम्यान स्वतःला डॉ. मनीष मधूक असे भासवणाऱ्या एका व्यक्तीने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली, हळूहळू तिचा विश्वास संपादन करून भारतात येणार असल्याचे आणि भेटीचे आमिष दाखवित आरोपीने विविध कारणे पुढे करून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये मोठ्या रकमा जमा करण्यास तिला भाग पाडले.तांत्रिक तपासातून खोदली पाळेमुळे तक्रार दाखल होताच सायबर पोलिसांनी ज्या बँक खात्यांमध्ये रक्कम वर्ग केली होती, त्यांचा सखोल तांत्रिक तपास केला.

या तपासात आरोपींचे लोकेशन पुणे असल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन विशेष पथक पुण्याला रवाना केले. त्यानंतर पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली. अटकेतील आरोपींमध्ये राहुल सतीश चव्हाण (२९), रा. पांचगणी, जि. सातारा, फैजल मोहम्मद फरीद शेख (३१), रा. मोहम्मद वाडी, हडपसर, पुणे, तसेच फ्रान्सिस मासुकू जिम्बा (३१), मूळ रहिवासी मलावी देशाचा नागरिक यांचा समावेश आहे. फ्रान्सिस जिम्बा हा पुण्यात बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याचे तपासात उघड झाले.

बेकायदेशीर वास्तव्य करणारा विदेशी आरोपी

विदेशी आरोपीचा पासपोर्ट आणि व्हिसा ११ जून २०२४ रोजीच संपुष्टात आला. तरीदेखील तो पुण्यात अनधिकृतपणे राहात होता. त्याच्या सूचनेनुसार इतर आरोपींनी बँक खाती उघडली, सर्व कागदपत्रे स्वतःकडे ठेवून फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या मार्गाने वळविली. या टोळीच्या माध्यमातून आणखी सायबर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी तसेच सायबर पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक बळीराम सुतार व त्यांच्या पथकाने केली.

Uttarpradesh Crime: धक्कादायक! ६ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचार करून छतावरून फेकलं खाली; चिमुकीलाचा जागीच मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: फसवणूक कशी करण्यात आली?

    Ans: सोशल मीडिया प्रोफाइलवर ओळख वाढवून भावनिक व आर्थिक आमिष दाखवण्यात आले. प्रश्न 2: आरोपी कोण आहेत?

  • Que: आरोपी कोण आहेत?

    Ans: पुण्यातील दोन भारतीय आरोपी आणि मलावीचा एक विदेशी नागरिक.

  • Que: पुढे काय कारवाई होणार?

    Ans: पुढे काय कारवाई होणार?

Web Title: A woman was defrauded of 751 lakh after developing a relationship on shaadicom

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Nashik News: कॉलेज तरुणी आणि 9 वर्षीय मुलगा बेपत्ता; एकाच दिवशी दोन वेगळ्या भागात घडली घटना; पालकांमध्ये भीतीचे वातावरण
1

Nashik News: कॉलेज तरुणी आणि 9 वर्षीय मुलगा बेपत्ता; एकाच दिवशी दोन वेगळ्या भागात घडली घटना; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

Uttarpradesh Crime: धक्कादायक! ६ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचार करून छतावरून फेकलं खाली; चिमुकीलाचा जागीच मृत्यू
2

Uttarpradesh Crime: धक्कादायक! ६ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचार करून छतावरून फेकलं खाली; चिमुकीलाचा जागीच मृत्यू

Gadchiroli News: गावात प्रसूतीची सुविधा नाही, जंगलातून 9 महिन्यांच्या गर्भवतीची 6 किमी पायपीट; प्रसूतीदरम्यान माय-लेकराचा मृत्यू
3

Gadchiroli News: गावात प्रसूतीची सुविधा नाही, जंगलातून 9 महिन्यांच्या गर्भवतीची 6 किमी पायपीट; प्रसूतीदरम्यान माय-लेकराचा मृत्यू

Akola Crime: अकोल्यात समलिंगी नात्यातील संशयातून निर्घृण हत्या; लिव्ह-इन पार्टनरकडून 30 वर्षीय तरुणाचा खून
4

Akola Crime: अकोल्यात समलिंगी नात्यातील संशयातून निर्घृण हत्या; लिव्ह-इन पार्टनरकडून 30 वर्षीय तरुणाचा खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.