Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारी अधिकाऱ्याकडून कार्यालयात महिलेचा विनयभंग! Video समोर आल्यानंतर उसळली संतापाची लाट

सहीसाठी रजिस्टर घेऊन आलेल्या एका महिला कर्मचाऱ्यासोबत खुर्चीवर बसलेलय व्यक्तीने छेडछाड केली. हा व्यक्ती या कार्यालयातील अधिकारी असून त्याचे नाव रामनाथ राम असल्याचे समजते. रामनाथ राम हा व्यक्ती जिल्हा प्रोबेशन अधिकारी (DPO) पदावर कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे.

  • By Pooja Pawar
Updated On: Dec 29, 2022 | 12:20 PM
सरकारी अधिकाऱ्याकडून कार्यालयात महिलेचा विनयभंग! Video समोर आल्यानंतर उसळली संतापाची लाट
Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कौशांबी जिल्ह्याच्या एका सरकारी कार्यालयाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एका सरकारी अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलवरुनही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मात्र नवराष्ट्र या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

व्हिडिओत दिसते की, सहीसाठी रजिस्टर घेऊन आलेल्या एका महिला कर्मचाऱ्यासोबत खुर्चीवर बसलेला एक व्यक्ती छेडछाड करतो आहे. हा व्यक्ती या कार्यालयातील अधिकारी असून त्याचे नाव रामनाथ राम असल्याचे समजते. रामनाथ राम हा व्यक्ती जिल्हा प्रोबेशन अधिकारी (DPO) पदावर कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे.

यूपी के सरकारी दफ्तरों में क्या होता है ?
यूपी के सरकारी दफ्तरों में ये होता है?

ये यूपी के कौशांबी जिले में जिला प्रोबेशन अधिकारी रामनाथ राम का कारनामा है ,@kpmaurya1 जी !
क्या ये निकृष्ट अधिकारी आपके संरक्षण में ये सब दुष्कृत्य कर रहा ?
योगी जी !
ये सब क्या हो रहा महाराज ? pic.twitter.com/Ol0JeOy8wn

— SamajwadiPartyMediaCell (@MediaCellSP) December 28, 2022

समाजवादी पक्षाने आपल्या ट्विटर हँडलवर व्हिडिओसह हिंदीत भाषेत पोस्ट केली आहे. या पोस्टचा मराठी भावार्थ असा की, यूपीच्या सरकारी कार्यालयात काय चालते? यूपीच्या सरकारमध्ये हे चालते. हे यूपीचे कौशांबी जिल्ह्याचे जिल्हा प्रोबेशन अधिकारी रामनाथ राम यांची कृती आहे. समाजवादी पक्षाने हे व्हिडिओ असलेले हे ट्विट उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनाही टॅग केले आहे. सोबत हा अधिकारी आपल्या संरक्षणातच हे दुष्कृत्य करतो आहे का? असा सवाल विचारत असे किती काळ चालणार असेही म्हटले आहे.

व्हिडिओत पाहायला मिळते की, कथीत अधिकारी रामनाथ राम हे महिला कर्मचाऱ्याचा हात जबरदस्तीने पकडू पाहात आहेत. तिच्यासोबत जबरदस्ती करु पाहात आहेत. रामनाथ राम यांच्या वर्तनाला महिला विरोध करत आहे तरीही ते जबरदस्तीने हात पकडू पाहात आहेत. पीडित महिला कर्मचारी वन स्टॉप सेंटरवर कर्तव्यावर असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना घडल्याच्या चार दिवस आगोदरच रामनाथ राम यांच्यावर जिल्हा प्रेबेशन ऑफिसमध्ये तैनात असलेल्या एका महिला अधिकाऱ्यासोबत छेडछाडीचा आरोप झाला होता. आता थेट व्हिडिओच पुढे आला आहे. पीडितेने सदर अधिकाऱ्याविरोधात प्रयागराज च्या महिला पोलिसांत तक्रारही दिली आहे.

Web Title: A woman was molested in the office by a government official after the video came out there was a wave of anger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2022 | 12:20 PM

Topics:  

  • crime news
  • UP Crime

संबंधित बातम्या

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?
1

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
2

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?
3

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?

अन् तिच्या प्रेमापोटी आई-वडील पुन्हा आले एकत्र ..! घर सोडून जाण्याच्या दहावीच्या विद्यार्थीनीच्या मदतीला धावल्या ‘दामिनी दीदी’
4

अन् तिच्या प्रेमापोटी आई-वडील पुन्हा आले एकत्र ..! घर सोडून जाण्याच्या दहावीच्या विद्यार्थीनीच्या मदतीला धावल्या ‘दामिनी दीदी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.