Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बोलण्यावरून अल्पवयीन मुलीची तरुणाने काढली छेड; सतत मेसेज करायचा अन्…

एकतर्फी प्रेमातून तरुणीची छेड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कॉलेजमध्ये मैत्री झाली म्हणून सुरुवातीला साधी ओळख असलेल्या एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून मुलीचे आयुष्य अक्षरशः उद्धवस्त केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 01, 2026 | 02:36 PM
बोलण्यावरून अल्पवयीन मुलीची तरुणाने काढली छेड; सतत मेसेज करायचा अन्...

बोलण्यावरून अल्पवयीन मुलीची तरुणाने काढली छेड; सतत मेसेज करायचा अन्...

Follow Us
Follow Us:

उमरखेड : एका अल्पवयीन विद्यार्थिनीला ट्यूशनला जात-येत असताना वारंवार बोलून लगट करण्याचा प्रयत्न केला जात होता. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पीडितेच्या तक्रारीवरून उमरखेड पोलिसात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

विवेक दिलीप तंत्रे (वय २३, रा. बेलमंडळ ता. हदगाव जि. नांदेड) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपी हा १५ वर्षीय विद्यार्थिनीचा ट्यूशनला जात असताना ६ ते ७ महिन्यांपासून वारंवार पाठलाग करायचा. पीडितेची इच्छा नसताना बोलण्याचा प्रयत्न करायचा. मोबाईलवर सुद्धा मेसेज करून ‘तू मला का बोलत नाहीस’ असे म्हणून परिवारास मारण्याच्या धमक्या द्यायचा. तशा आशयाची तक्रार गुरुवारी पीडितेने दिली आहे. सोमवारी दुपारी १२ ते ३ वाजताच्या दरम्यान पाठलाग करून आरोपीने ‘तू बोलली नाहीस तर परिवारास मारेन’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हेदेखील वाचा : Thane Crime: प्रेयसीसोबत लग्नाची इच्छा, परंतु कुटुंबीयांनी टाकली अट! 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या; ठाण्यातील घटना

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत, एकतर्फी प्रेमातून तरुणीची छेड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कॉलेजमध्ये मैत्री झाली म्हणून सुरुवातीला साधी ओळख असलेल्या एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून मुलीचे आयुष्य अक्षरशः उद्धवस्त केले. हेमंत संजय काकड (२२, रा. सातारा परिसर) असे या तरुणाचे नाव आहे. हेमंत हा एकतर्फी प्रेमातून तरुणीचा पाठलाग करायचा. इतकेच नाहीतर तिला धमक्याही द्यायचा.

अखेर तरुणीला सोडावे लागले शिक्षण

सातत्याने होत असलेल्या त्रासाने हुशार असलेल्या मुलीला बारावीतच शिक्षण सोडून घरी बसण्याची वेळ आली. कुटुंबाने शहर सोडून हिरापूर शिवारात आश्रय घेतला होता. तरीही आरोपीचा त्रास कमी झाला नाही. ‘तुझे लग्न होऊ देणार नाही, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला मारून टाकेन’, अशा धमक्या तो देत राहिला.

हेदेखील वाचा : चिंताजनक! मुली पळून जाण्याच्या घटनांत मोठी वाढ; ग्रामीण भागात अल्पवयीन प्रेमप्रकरणेही वाढले

Web Title: A young man teased a minor girl over her speech

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
1

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
2

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
3

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.