Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणावरून सख्ख्या भावंडांत झाला वाद; धाकट्या भावाने केला थोरल्या भावाचा खून

वाद विकोपाला गेल्यानंतर अभिजीतने थोरल्या भावाला शिवीगाळ केली आणि जवळील लाकडी दांडक्याने डोक्यावर व पाठीवर जोरदार वार केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 23, 2025 | 02:22 PM
जेवणावरून सख्ख्या भावंडांत झाला वाद; धाकट्या भावाने केला थोरल्या भावाचा खून

जेवणावरून सख्ख्या भावंडांत झाला वाद; धाकट्या भावाने केला थोरल्या भावाचा खून

Follow Us
Follow Us:

नागपूर : जेवण का बनवले नाही, या क्षुल्लक कारणावरून धाकट्या भावाने थोरल्या भावाचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला. ही घटना सिंगोरी कोळसा खाणीत गुरुवारी (दि. 20) घडली. ठेकेदाराच्या कामावर असलेला अजिंक्य देवेंद्र ढोके (वय 21, रा. सिंगोरी) याचा त्याच्या सख्ख्या धाकट्या भावाने अभिजीत देवेंद्र ढोके (19, रा. सिंगोरी) याने हत्या केली. ही घटना रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

हेदेखील वाचा : Dhule News: प्रेम प्रकरणातून तरुणाची बेदम मारहाण, मग निर्घृण हत्या; फेकून दिले नाल्यात, शिरपूर तालुका हादरला

अजिंक्य ढोके हा रात्री कामावर असताना अभिजीत त्याच्याकडे आला आणि वडिलांना जेवण का बनवले नाही, या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर अभिजीतने थोरल्या भावाला शिवीगाळ केली आणि जवळील लाकडी दांडक्याने डोक्यावर व पाठीवर जोरदार वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अजिंक्यला सहकाऱ्यांनी उपचारासाठी तातडीने मेयो रुग्णालय, नागपूर येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी हर्षल नंदू टोंगे (23, रा. सिंगोरी) यांनी पारशिवनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.

तरुणाला डांबून केली मारहाण

शिरपूर तालुक्यातील उमर्दा येथील चार युवक काळापाणी गावांत आपल्या मैत्रिणींना भेटण्यासाठी गेले असता काळा पाणी गावातील गावकऱ्यांनी या चौघा युवकांना संपूर्ण रात्रभर एका घरात डांबून ठेवले व त्यांना जबर मारहाण केल्यामुळे एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून युवकाला एका नाल्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नाल्यात आढळला मृतदेह

या घटनेनंतर उमर्दा गावातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी कमलसिंग पावरा याचा शोध घेतला असता तो या दोन्ही गावाच्या मध्ये असलेल्या एका नाल्यामध्ये मृत अवस्थेत आढळून आला. दरम्यान, नातेवाईकांनी त्याची पाहणी केली असता कमलसिंग पावरा याला बेदम मारहाण करण्यात आली होती आणि या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. इतकंच नाही मारून टाकल्यानंतर त्याला या नाल्यात फेकून दिलाचा संशय व्यक्त केला.

Web Title: A youth killled his brother due to minor reason incident in nagpur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 02:22 PM

Topics:  

  • Murder Case
  • Nagpur Crime News

संबंधित बातम्या

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
1

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
2

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

UP Crime: महामृत्युंजय जप सुरू असताना अचानक  गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, मुलांना खोलीत डांबले अन्…
3

UP Crime: महामृत्युंजय जप सुरू असताना अचानक गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, मुलांना खोलीत डांबले अन्…

Crime News: शाळेत महिला शिक्षिकेवर गोळीबार; सीसीटीव्हीत ओढत नेताना आरोपी कैद
4

Crime News: शाळेत महिला शिक्षिकेवर गोळीबार; सीसीटीव्हीत ओढत नेताना आरोपी कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.