Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident: लेह-लडाख ट्रिपवरून परतताना भीषण अपघात! कार 30 फूट दरीत कोसळली; पुण्याच्या तीन मित्रांचा मृत्यू

लेह-लडाख ट्रिपवरून परतताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार 30 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात पुण्यातील तीन मित्रांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 19, 2026 | 10:03 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळली
  • पुण्यातील तीन मित्रांचा उपचारादरम्यान मृत्यू
  • पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू
Accident: एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. ढोलकी लागल्याच्या संशयातून चालकाच्या अचानकपणे नियंत्रण सुटले आणि कार थेट तीस फुल खोल दरीत कोसळली. हा बघा तितका भीषण होता की यात तीन जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तिघेही मित्र लेह लडाख वरून ट्रीपचा आनंद घेऊन परतत असताना ही घटना घडली. हे तिघेही पुण्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय घडलं नेमक?

जिवलग तिघेही मित्र 26 फेब्रुवारी रोजी लेह- लडाख फिरण्यासाठी गेले होते. आपली ट्रिप संपवून ते पुण्याकडे परतताना अपघात घडला. चालकाला ढोलकी लागली असता चार चाकी वाहन नियंत्रण बाहेर गेली. त्यामुळे ती कार सुरुवातीला एका डिव्हायडरला आदळली त्यानंतर खोलदरीत कोसळली. हा अपघात कोठा जिल्ह्यातील कैथून पोलीस ठाणे हद्दीत घडला. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता च्या सुमारास बालापुर आणि कराड या गावाजवळ घडलेल्या या घटने दरम्यान वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेनंतर जवळच्या लोकांनी मदतकार्य सुरू केले. जखमींना सुरक्षित स्थळी एका आरोग्य केंद्रात नेले होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली होती. मात्र उपचारादरम्यान या तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

Nashik Crime: नाशिकमध्ये संतापजनक घटना! मुलानेच वडिलांवर चाकूने हल्ला; दीड महिन्यानंतर मृत्यू, आरोपी अटकेत

पोलीस तपास सुरु

या अपघात मृत्यू झालेल्या तिघांची नावे अशी सिद्धेश अल्हाट (वय 21), कुणाल चोरडिया (वय 25) आणि मयुरेश पाडळे (वय 23) अशी आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासातून समोर आले की चालकाला ढोलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Pune Crime: शिरूरमध्ये थरारक उलगडा! 12 वर्षीय साईराजची हत्या; वर्षभरापूर्वीच्या घटनेशी साम्याने खळबळ

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका बारा वर्षीय मुलाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याचे समोर आले होते. सुरुवातीला बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र त्याची मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात नव्हे तर हत्या करण्यात आली आहे. मृत्यू झालेल्या बारा वर्षे मुलाचे नाव साईराज गणेश मांजरे असे आहे.

Pune Crime: शिरूरमध्ये थरारक उलगडा! 12 वर्षीय साईराजची हत्या; वर्षभरापूर्वीच्या घटनेशी साम्याने खळबळ

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कसा झाला?

    Ans: चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकून दरीत कोसळली.

  • Que: मृतांची ओळख काय आहे?

    Ans: सिद्धेश अल्हाट, कुणाल चोरडिया आणि मयुरेश पाडळे अशी मृतांची नावे आहेत.

  • Que: पोलिसांची पुढील कारवाई काय?

    Ans: पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून अपघाताचा तपास सुरू केला आहे.

Web Title: Accident horrific crash while returning from leh ladakh trip car plunges 30 feet into gorge three friends from pune die

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • Accident
  • crime

संबंधित बातम्या

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
1

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
2

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
3

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू
4

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.