Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार अपघातानंतर महिलेला जखमी अवस्थेत गेला घरी घेऊन अन्…..क्षणातच होत्याचं नव्हतं झालं; पीडितेने सांगितला भयानक अनुभव

अपघात झाला तर लोक मदतीला येतात याला माणुसकी म्हणतात. मात्र एका महिलेने एक भयानक अनुभव अनुभवाला मिळालं आहे. महिलेचा कार अपघात झाला. या अपघातानंतर महिलेचा बलात्कार करण्यात आला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 24, 2025 | 11:53 AM
crime (फोटो सौजन्य : social media)

crime (फोटो सौजन्य : social media)

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका महिलेचा कार अपघात झाला होता. अपघातानंतर तिच्या मित्रांनी तिला दवाखान्यात उपचारासाठी न नेता आपल्या घरी नेले आणि महिलेवर अत्याचार केला. ही घटना १५ सप्टेंबर २०२३ रोजी घडली होती. गेल्या गुरुवारी ४० वर्षीय नराधमाला अटक करण्यात आली आहे. नेमकं काय आहे हा प्रकार बघुयात.

पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडित ३ दिवसापासून बेपत्ता

१५ सप्टेंबर २०२३ रोजी एका महिलेचा कार अपघात झाला होता. महिला कार चालवत असताना तिला मागून धडक देण्यात आली होती आणि ती जखमी झाली होती. पीडित महिलेने कथितपणे जोन्स आणि त्याच्या मित्राला तिला रुग्णालयात घेऊन जाणार नसतील तर घरी घेऊन चला असं सांगितलं. पण ते दोघे तिला जोन्स याच्या घरी घेऊन आले, जेथे ती त्याच्या बेडवरच झोपी गेली. अचानक महिलेला जाग आली तेव्हा आरोपी तिच्यावर अत्याचार करत होता. पीडितेने पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले की त्या वेळेला तिला अत्यंत असहाय्य वाटत होते. तिच्यावर केएफसीच्या मागे कुठेतरी ३१०० डब्ल्यू, ब्रोवर्ड ब्लड येथे बलात्कार झाला होता.

२०२४ मध्ये गोळा केलेल्या रेप किट पुरव्यामध्ये त्याचे डीएनए आढळून आले होते, त्यानंतर ४० वर्षीय जोन्स याला अटक करण्यात आली आहे. जोन्स याला पीडित महिला ड्रग डिलर ‘द्विन’ म्हणून ओळखत होती. त्याने त्या दिवशी तिला डिल्लार्ड हाय स्कूलच्या जवळच्या किराणा दुकानाजवळून उचलले.

फ्लोरिडा डिपार्टमेंट ऑफ करेक्शनच्या रेकॉर्ड्सनुसार जोन्स हा दरोडा, कोकेन विक्री आणि पळून जाणे अशा वेगवेगळ्या आरोपाखाली यापूर्वी तुरूंगात जाऊन आलेला आहे. शुक्रवार पर्यंत जोन्स हा ब्रॉवर्ड मेन जेलमधील तुरूंगात होता, जिथे त्याला १५००० डॉलर्सच्या बॉन्डवर ठेवण्यात आले आहे.त्यानंतर गेल्या गुरूवारी ४० वर्षीय ब्रेंडन ली जोन्स याला लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे

BJP leader Viral Video: भाजप नेत्याने हायवेवरच सुरू केलं अश्लील कृत्य; आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल

Web Title: After a car accident a woman was taken home in an injured state and in an instant everything changed the victim recounted her terrifying experience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 11:53 AM

Topics:  

  • Accident
  • America
  • crime

संबंधित बातम्या

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून एका नेत्याने संपवले आयुष्य, आत्महत्या करण्यापूर्वी बनवले व्हिडीओ
1

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून एका नेत्याने संपवले आयुष्य, आत्महत्या करण्यापूर्वी बनवले व्हिडीओ

Rajasthan News : भाजप नेत्याने प्रेयसीसाठी केली पत्नीची हत्या; नंतर मृतदेहाजवळ बसून रडला…
2

Rajasthan News : भाजप नेत्याने प्रेयसीसाठी केली पत्नीची हत्या; नंतर मृतदेहाजवळ बसून रडला…

ट्रम्पचा दुहेरी खेळ? भारतावर टॅरिफचा बोजा, पण रशियाशी अमेरिकेचा व्यापार तेजीत
3

ट्रम्पचा दुहेरी खेळ? भारतावर टॅरिफचा बोजा, पण रशियाशी अमेरिकेचा व्यापार तेजीत

FreeDC Protest : अमेरिकेच्या लोकशाहीला धोका? व्हाईट हाऊसकडे वळला संतप्त मोर्चा, ट्रम्पविरोधी गगनभेदी घोषणा
4

FreeDC Protest : अमेरिकेच्या लोकशाहीला धोका? व्हाईट हाऊसकडे वळला संतप्त मोर्चा, ट्रम्पविरोधी गगनभेदी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.