Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar Crime: हृदयद्रावक! कौटुंबिक वादानंतर जामखेडमध्ये बाप–लेकाची एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या

जामखेड शहरात नव्या कोर्ट परिसरातील शेतात बाप-लेकाने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कौटुंबिक वादानंतर मुलाने आधी जीवन संपवलं, मुलाचा मृतदेह पाहून वडिलांनीही टोकाचं पाऊल उचललं.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 04, 2026 | 01:53 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जामखेडमध्ये बाप-लेकाची हृदयद्रावक आत्महत्या
  • कौटुंबिक वादानंतर मुलाचा गळफास; वडिलांनीही जीवन संपवलं
  • दोघांचे मृतदेह शेतात आढळले; पोलिसांकडून तपास सुरू
अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातून येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका शेतात बाप-लेकाने एकाच दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितलं जात आहे. ही धक्कादायक घटना जामखेड शहरातील नव्या कोर्ट परिसरात घडली. या धक्कादायक घटनेने गावकरी हादरून गेले असून गावात शोककळा पसरली आहे. कानिफ ज्ञानदेव पवार (४५) आणी सचित कानिफ पवार (१६) अशी मृत बाप लेकांची नावे आहेत.

सख्खा भाऊ बनला पक्का वैरी; शेतात पेटवलेल्या कांद्याचा जाब विचारल्याने लोखंडी वस्तूने मारहाण

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड शहरातील आरोळे वस्ती येथे मृत कानिफनाथ पवार आपल्या कुटुंबासोबत राहत होते. दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांची पत्नी माहेरी गेली होती. शुक्रवारी कौटुंबिक कारणावरून कानिफ यांचा सचिनसोबत मोठा वाद झाला. सचित रात्री घराबाहेर निघून गेला. त्यानंतर कानिफ यांनी रात्री मुलाचा आजूबाजूला शोध घेतला मात्र त्याचा कुठेच पत्ता लागला नाही.

पहाटेच्या सुमारास वडिलांनी पुन्हा आपल्या मुलाचा शोध घेण्यास सुरवात केली. तेव्हा त्यांना झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सचित आढळून आला. त्यानंतर नवीन कोर्ट रोड म्हाडा कॉलोनीजवळील शेतात झाडाला सचितने मॅटच्या कापडाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे बघून कानिफ यांना मोठा धक्का बसला. त्यांनी आपल्या मुलाचा मृतदेहा खाली उतरवून त्याच कापडाने गळफास घेऊन आयुष्य संपवले.

पोलीस तपास सुरु

या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक महेश निमोणकर आणि संतोष गव्हाळे घटनास्थळी पोहोचले. उपनिरीक्षक शिवाजी कदम आणि सचिन देवडे सुद्धा तिथे दाखल झाले. यानंतर रुग्णवाहिकेतून मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आता पोलीस पुढील तपास करत आहे.

Palghar Crime: दुर्दैवी! धावून मिळवला पदक, पण वाचला नाही जीव; शालेय मॅरेथॉननंतर १३ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरातील नव्या कोर्ट परिसरात.

  • Que: मृतांची नावे कोणती?

    Ans: कानिफ ज्ञानदेव पवार (45) आणि सचित कानिफ पवार (16).

  • Que: आत्महत्येमागील कारण काय?

    Ans: प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वाद हे कारण असल्याची शक्यता आहे.

Web Title: Ahilyanagar crime following a family dispute in jamkhed a father and son committed suicide by hanging themselves with the same rope

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
1

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
2

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
3

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
4

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.