Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar Crime: श्रीरामपूरमध्ये थरारक गोळीबार; बंटी जहागिरदारचा उपचारादरम्यान मृत्यू, शहरात तणाव

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी बंटी जहागिरदारवर गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या जहागिरदारचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून शहरात तणाव आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 01, 2026 | 10:32 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • श्रीरामपूरमध्ये भरदुपारी गोळीबाराची घटना
  • दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींचा हल्ला
  • बंटी शब्बीर शेख उर्फ जहागिरदारचा मृत्यू
अहिल्यानगर: अहिल्यानगर येथून एक गोळीबाराची घटना समोर आली आहे. अज्ञात आरपी दुचाकीवरून आले आणि सलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदारवर गोळ्या झाडल्या. यानंतर तातडीने जहागिरदारला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना श्रीरामपूर येथे भरदिवसा घडली.

Gadchiroli Crime: आंतरजातीय प्रेमविवाहानंतर पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या; अपघात वाटावा म्हणून मृतदेह…

काय प्रकरण नेमकं?

पुण्यात जर्मन बेकरी साखळी बॉम्बस्फोट झाला होता. याप्रकरणी आरोपींना मदत केळ्याचा आरोप बंटी जहागिरदार याच्यावर ठेवण्यात आला होता. बंटी जहागीरदार २०२३ पासून जामिनावर बाहेर आला होता. त्यादरम्यान, दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी जहागिरदार याच्यावर गोळ्या झाडल्या. याच हल्यात बंटी जहागीरदार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या घटनेने श्रीरामपुरात तणावाची परिस्थिती आहे.

तपास सुरु

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गोळीबाराचा गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी पाच टीम रवाना केले आहेत. आरोपींनी हल्ला करण्याचं मागचं कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. पोलीस याचा देखील तपास करत आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरात तणावाची स्थिती आहे.

जळगावमध्ये सिनेस्टाईल पाठलाग; गोलाणी मार्केटमध्ये तरुणावर चाकूहल्ला, आरोपी नागरिकांच्या मदतीने ताब्यात

जळगाव येथून एक धक्कदायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. सिनेस्टाइल पाठलाग करून तरुणावर चाकूहल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. तरुणाच्या छातीवर चाकूने वार करत जीवघेणा हल्ला केला. यात तरुण गंभीर झखमी झाला. साई बोराडे असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गोलाणी मार्केटमध्ये घडली. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेने संशयितांना नागरिकांनी पकडून ठेवले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. संशयित आरोपीचे नाव शुभम सोनवणे असे आहे. जळगाव महापालीकेत उमेदवारांना अर्जाची छाननी सुरु असतांना बाजूच्या मार्केटमध्ये हल्ला झाल्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाली होते.

Maharashtra Politics: धनंजय मुंडेंना दिलासा; कोर्टाने फेटाळली करुणा मुंडेंची ‘ही’ तक्रार

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोळीबाराची घटना कुठे घडली?

    Ans: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात भरदिवसा ही घटना घडली.

  • Que: हल्ल्यात कोणाचा मृत्यू झाला?

    Ans: असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  • Que: हल्ल्याचे कारण काय आहे?

    Ans: हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस तपास सुरू आहे.

Web Title: Ahilyanagar crime thrilling shootout in shrirampur bunty jahagirdar dies during treatment tension in the city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 10:32 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट
1

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत
2

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?
3

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप
4

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.