जळगाव जिल्ह्यातून मुक्ताईनगर व वरणगाव शिवारातील पेट्रोल पंपावर गेल्या आठवड्यात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. हा पेट्रोल पंप केंद्रीयमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा आहे. पोलिसांनी ६ जणांच्या टोळीला अटक केली…
जळगावच्या बिलवाडी गावात किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीत एकाच मृत्यू झाला आहे तर ११ जण जखमी झाले आहेत. ही हाणामारी माझ्याकडे पाहून का थुंकला? या…
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पती- पत्नीच्या वादात मध्यस्थी करणं पत्नीच्या मामाला जीवावर बेतलं आहे. पत्नीच्या मामाला पतीने चाकूने वार करत खून केला आहे.
जळगाव मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सासरच्यांकडून हुंड्यापायी होणाऱ्या छळाला कंटाळून एका २३ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या विवाहितेची नाव मयुरी गौरव ठोसर (वय 23) असे…
जळगाव जिल्ह्याच्या यावल शहरातील बाबूजी पुरा भागात एका ६ वर्षीय हनन खान याचा मृत्यू संशयास्पद अवस्थेत शेजारच्या घरात सापडल्याने खळबळ उडाली आहे. हनन खान हा शुक्रवारच्या सायंकाळपासून बेपत्ता होता आणि…
जळगाव जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली होती. चाळीसगाव शहरात 26 ऑगस्ट रोजी माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर हल्ला झाल्याचे समोर आले आहे. अज्ञात इसमांनी कोयत्याने वार करत त्यांना गंभीर…
जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. हल्ला झालेल्या माजी नगरसेवकांचे नाव प्रभाकर चौधरी आहे.
मागील काही दिवसांपासून त्याने पालकांकडे नवीन मोबाईल घेऊन द्या म्हणून हट्ट धरला होता. परंतु, आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने पालकांनी समजूत काढून त्याला नकार दिला होता.