Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Crime: नैसर्गिक मृत्यू की हत्या? पोस्टमॉर्टेमने उघड केला थरारक कट; एका चुकीने वहिनी आणि पुतण्या अडकले जाळ्यात

अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये नैसर्गिक मृत्यू वाटणाऱ्या घटनेचा खून असल्याचा उलगडा झाला. घरगुती वादातून वहिनी आणि पुतण्याने काकाचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी काही तासांतच दोघांना अटक केली

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 28, 2026 | 10:12 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू वाटला, पण पोस्टमॉर्टेममध्ये खून उघड
  • घरगुती वादातून वहिनी व पुतण्याने गळा आवळून हत्या
  • पोलिसांनी वेगाने तपास करत दोघांना अटक केली
अकोला: अकोला येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यांनी मृत्यूची बातमी दिली तेच निघाले आरोपी. थंड डोक्याने केली हत्या मात्र एक चूक आणि आरोपी जाळ्यात अडकले. हत्या घरगुती वादातून गेला आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील वाई (माना) गावात घडली. धक्कादायक म्हणजे आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून मृतकाचा पुतण्या आणि वाहिनी आहे. पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत काही तासातच या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

26 मार्च रोजी सकाळी 09.40 वाजता फिर्यादी गोपाल भटकर यांना त्यांचा पुतण्या स्वप्नील भटकर याने फोन करून ‘संजय काका मरण पावले आहेत’ अशी माहिती दिली. माहिती मिळताच गोपाल भटकर तातडीने वाई गावात पोहोचले, तेव्हा त्यांना 50 वर्षीय संजय रामकृष्ण भटकर यांचा मृतदेह घरामागील गोठ्यात आढळून आला.

Pune Crime: 22 वर्षीय अविवाहित तरुणीसह नवजात बाळाचा मृत्यू, मोबाईल डेटा डिलीट; संशय वाढला आणि…

सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक वाटत होता मात्र काही गोष्टी संशयास्पद वाटल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने मर्ग (ADR) दाखल करून तपासाला सुरुवात केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालय, मूर्तिजापूर येथे पाठवण्यात आला. तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक अहवालात हा मृत्य नैसर्गिक नसून गळा आवळल्यामुळे श्वास गुदमरून झाला असल्याचे अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले होते.

पॉलिसी खाक्या दाखवताच गुन्हा कबुल

या माहितीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांना घरातील सदस्यांवर संशय आला. पोलिसांनी संशयाच्या आधारे वहिनी संगीता आणि पुतण्या स्वप्नील यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

कशी केली हत्या?

26 मार्च रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास घरात मोठा वाद झाला होता. याच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या वहिनी संगीता विनोद भटकर (वय 48) आणि पुतण्या स्वप्नील विनोद भटकर (वय 25) यांनी संजय भटकर यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव रचला होता. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Raigad Crime: खेळता खेळता काळाचा घाला! नदीत गेलेला बॉल आण्यासाठी नदीत उतरला, 20 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील वाई (माना) गावात.

  • Que: मृत्यूचे खरे कारण काय होते?

    Ans: गळा आवळल्यामुळे श्वास गुदमरून मृत्यू झाला.

  • Que: आरोपी कोण आहेत?

    Ans: मृत व्यक्तीची वहिनी आणि पुतण्या यांनी मिळून खून केला.

Web Title: Akola crime natural death or murder post mortem uncovers shocking conspiracy a single mistake lands sister in law and nephew in the net

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 10:12 AM

Topics:  

  • Akola
  • Akola crime
  • crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.