Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कौटुंबिक वादातून चुलत भावांनीच केली हत्या; निंबी मालोकार हत्याकांडाचा 9 तासांत छडा

पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक लेव्हरकर यांनी पसार आरोपींच्या शोधासाठी तीन पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 11, 2026 | 01:40 PM
कौटुंबिक वादातून चुलत भावांनीच केली हत्या; निंबी मालोकार हत्याकांडाचा 9 तासांत छडा

कौटुंबिक वादातून चुलत भावांनीच केली हत्या; निंबी मालोकार हत्याकांडाचा 9 तासांत छडा

Follow Us
Follow Us:

अकोला : निंबी मालोकार येथील शेतशिवारात झालेल्या अमोल गजानन मालोकार यांच्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 9 तासांत छडा लावला. शेतातील रस्त्याच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादातून चुलत भावांनीच अमोल यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडून हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात 5 आरोपींना अटक करण्यात आली.

अमोल निंबी मालोकार येथील रविवारी दुपारी त्यांच्या शेतात असताना त्यांचे चुलत भाऊ अजय मालोकार, विजय मालोकार व त्यांच्या साथीदारांनी शेतातील रस्त्याच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी बंदुकीतून अमोल यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती अमोल यांचे भाऊ उमेश यांनी पोलिसांना दिली.

दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन पडघन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर, जुने शहर पोलिस निरीक्षक पितांबर जाधव आणि बाळापूर पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली. यावेळी पहिल्या गोळीबारानंतर अमोल यांचा मृत्यू झाला नसल्याचे आरोपींना समजले. त्यानंतर आरोपी पुन्हा घटनास्थळी आले आणि ज्ञानेश्वर मालोकार यांच्या समक्ष अमोल यांच्यावर पुन्हा गोळ्या झाडून पसार झाले.

Baramati Woman Death Case : ‘अथर्व मला गोळी देतोय…’ आईला मुलीचा शेवटचा फोन; काही तासांतच घडलं भयंकर, बारामती हादरलं !

आरोपी विजय याने स्वतः पोलिसांना खून झाल्याची माहिती देण्याचा बनाव करून तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासातून त्याचा हा बनाव उघड झाला. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक लेव्हरकर यांनी पसार आरोपींच्या शोधासाठी तीन पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवली.

अटकेतील आरोपींची नावे

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विजय श्रीकृष्ण मालोकार (३३, रा. निंबी मालोकार, ह.मु. उमरी, अकोला), अजय श्रीकृष्ण मालोकार (३२, रा. निंबी मालोकार, ह.मु. उमरी, अकोला), राजकुमार शिवचरण मालोकार (२५, रा. निबी मालोकार), विजय कैलास बुटे (३०, रा. कावसा, ता. अकोट, ह.मु. मोठी उमरी, अकोला) आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.

जप्त केलेला मुद्देमाल

आरोपींकडून २ कार, एक बुलेट मोटरसायकल, ५ मोबाइल, १ लाख ७ हजार ७६० रुपये रोख तसेच दैनंदिन वापराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपी गुन्हा करून पसार होण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Web Title: Cousins commit murder following a family dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • Akola crime
  • Murder Case

संबंधित बातम्या

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…
1

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…

मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या
2

मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ
3

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ

रक्ताच्या नात्याला काळिमा! प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांकडून नातवाची हत्या
4

रक्ताच्या नात्याला काळिमा! प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांकडून नातवाची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.