Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambernath Crime: हॉटेलच्या रुममध्ये तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; बॉससोबतचे संबंध आणि…

अंबरनाथमधील S-3 पार्क हॉटेलमध्ये सिमरन पाटील हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. बॉससोबतचे तुटलेले संबंध, शेवटची भेट आणि संशयास्पद बुकिंग यामुळे प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 12, 2026 | 11:33 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • हॉटेलच्या रुममध्ये तरुणीचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला
  • बॉससोबतचे तुटलेले प्रेमसंबंध, शेवटची भेट संशयात
  • हॉटेल बुकिंग, कॉल डिटेल्सवरून पोलिसांचा तपास सुरू
अंबरनाथ: अंबरनाथ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील रुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. हि घटना अंबरनाथमधील S-3 पार्क या नामांकित हॉटेलमध्ये घडली.

काय नेमकं प्रकरण?

मृत तरुणीचे नाव सिमरन पाटील आहे. ती अंबरनाथ येथील ग्लोब बिझनेस पार्कमधील खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून कार्यरत होती. सिमरनचे तिच्या ऑफिसमधील बॉससोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, दोन महिन्यांपूर्वी दोघांमधील नात्याला ब्रेक मिळाला. संबंधित प्रकरणात घटनेदिवशी सिमरनने तिच्या बॉसला शेवटची भेटण्याची इच्छा व्यक्त केली, त्यानुसार तो तिला अंबरनाथमधील हॉटेलमध्ये घेऊन आला. काही वेळानंतर तो कामानिमित्त बाहेर गेला आणि परत येतो असे सांगितले, सिमरन त्याची वाट पाहू लागली होती.

Nagpur Crime: हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेने संपवले जीवन; पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल

तिने त्याला अनेकदा फोन करून संपर्क साधला, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. यामुळे नैराश्यात येऊन सिमरनने हॉटेलच्या रुममध्ये गळफास घेत जीवन संपवल्याचा अंदाज आहे. अशातच बॉस परतल्यानंतर दरवाजा आतून बंद होता, त्याने कर्मचाऱ्यांच्या मदतीने दरवाजा कसाबसा उघडला असता, सिमरन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती.

हॉटेलमधील खोली ही राजकीय व्यक्तीच्या नावाने बुक

संबंधित खोली ही राजकीय व्यक्तीच्या नावाने बुक करण्यात आली होती. या प्रकरणाला वेगळं वळण प्राप्त झाले असून, त्या व्यक्तीचा या घटनेशी काही संबंध आहे का? याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

पोलीस तपास सुरु

या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुरावे गोळा केले. महिलेनं आत्महत्या केली की तिची हत्या केली, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

Jalna Crime: आईला मेसेज केल्याचा राग; अल्पवयीन मित्राकडून मित्राची धारदार शस्त्राने हत्या

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: तरुणीचा मृतदेह कुठे आढळला?

    Ans: अंबरनाथमधील S-3 पार्क हॉटेलच्या रुममध्ये.

  • Que: प्रकरणात संशय का निर्माण झाला?

    Ans: बॉससोबतचे संबंध, शेवटची भेट आणि बुकिंगमुळे संशय वाढला.

  • Que: पोलिस काय तपास करत आहेत?

    Ans: आत्महत्या की हत्या, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

Web Title: Ambernath crime young woman commits suicide by hanging in hotel room relationship with boss and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.