
crime (फोटो सौजन्य: social media)
Raja Sonam Raghuvanshi Case: मास्टरमाइंड सोनम रघुवंशीला झटका, शिलांग कोर्टने जामीन याचिका फेटाळली
काय घडलं नेमकं?
पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोर हे बाईकवरून आले होते. चार हल्लेखोरांनी मंथन डॅमकडे जात असताना आरोपींनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर, वाळकी डॅमच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच आरोपींनी पीडित तरुणासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. दरम्यान, त्यांनी मंथनच्या पोटावर आणि पाठीवर चाकूने बरेच वार केले आणि यामध्ये पीडित तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
मंथनाच्या हत्येची बातमी पसरताच, १० ते १५ जणांच्या टोळक्याने गोपालनगर, केडियानगर आणि शंकरनगर परिसरात दहशत माजवली. त्यांनी ७ ते ८ गाड्यांची तसेच, कित्येक दुचाकी वाहनांची तोडफोड केल्याचे सांगितले जात आहे. राजापेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत १० लोकांना ताब्यात घेतले आहे. तर संतोष घाते, सुजल शर्मा आणि सुजल जायभाये नांदगाव पेठ पोलिसांच्या अटकेत आहेत.
का केली हत्या?
मृत मंथन पालणकर हा 21 ऑगस्ट 2024 रोजी घडलेल्या यश रोडगे हत्याप्रकरणातील आरोपी आहे. याचाच बदला घेण्यासाठी आरोपींनी त्याची हत्या केल्याचे बोलले जात आहे.
भर बाजारात टोळक्याचा थरार; अमरावतीत 50 वर्षीय व्यक्तीची चाकूने हत्या, परिसरात तणाव
अमरावती येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. भर बाजारात एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव पवन वानखेडे (५० वर्षीय) असे आहे. ही घटना काल सोमवारच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. तीन ते चार जणांनी मिळून पवनवर छातीवर आणि गळ्यावर चाकूने वार करून हत्या केली. पोलीस अधिक तपास करत आहे.
ही बातमी मृतक पवन वानखेडे याच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी भाजी परिसरात तोडफोड केल्याचेही माहिती आहे. परिणामी भाजी बाजार परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. अद्याप ही हत्या का करण्यात आली हे स्पष्ट झालेले नाही आहे.
Ans: अमरावतीतील वाळकी डॅमजवळ, नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत.
Ans: 21 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या यश रोडगे हत्येचा बदला.
Ans: दहशत माजवणाऱ्या 10 जणांना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी अटकेत आहेत.