Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhyapradesh Crime: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकरण! 16 हजारांची लाच घेऊन अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याचा आरोप

छतरपूरमध्ये नर्सिंग ऑफिसरने अधिकृत डॉक्टरांच्या परवानगीशिवाय अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. 16 हजारांची लाच घेत एमटीपी नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने आरोग्य विभागाची कारवाई.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 09, 2026 | 03:37 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये घटना उघड
  • डॉक्टरांच्या परवानगीशिवाय गर्भपात केल्याचा आरोप
  • 16 हजार रुपयांची लाच घेतल्याचा ठपका
  • एमटीपी कायद्याच्या नियमांचे उल्लंघन
मध्यप्रदेश: मध्यप्रदेशच्या छतरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारी हॉस्पिटलमधून वैद्यकीय नैतिकतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात नियमांचे उल्लंघन करून करण्यात आल्याचे समोर आले आहे. एका नर्सिंग ऑफिसरने अधिकृत डॉक्टरांच्या परवानगीशिवाय हा अवैध प्रकार केला. त्यासाठी 16,000 रुपयांची लाच देखील घेतला. याचा ठपका देखील ठेवण्यात आला आहे.

Punjab Crime: कॉलेजमध्ये गोळीबाराचा थरार! विद्यार्थ्याने क्लासमेटवर गोळ्या झाडून स्वतःचाही घेतला जीव

काय घडलं नेमकं?

या प्रकरणाचा खुलासा तांत्रिक देखरेख आणि सखोल तपासणीनंतर झाला आहे. हा गर्भपात नर्सिंग ऑफिसर प्रीती दुबे यांनी केल्याचा समोर आला आहे. नियमानुसार गर्भपात केवळ अधिकृत डॉक्टरांच्या देखरेखीखालीच होऊ शकतो. मात्र तिथे एमटीपी (MTP) कायद्याच्या सर्व तरतुदींचे उल्लंघन करण्यात आले. नर्सिंग ऑफिसर प्रीती दुबे यांनी सुरुवातीला हा गुन्हा नाकारला होता. मात्र, डॉक्टर एस. प्रजापती आणि डॉक्टर सुरेखा खरे यांच्या समितीने केलेल्या चौकशीत सत्य बाहेर आले आहे.

हा सत्य उघाड करतांना आरोग्य विभागाने नेमलेल्या तपास समितीने अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना कोणतीही माहिती न देता आणि बनावट संदर्भांचा वापर करून हा गर्भपात उरकला गेला.

पोलीस आता संबंधित नर्सिंग ऑफिसरवर कठोर कारवाईचे संकेत मिळत आहेत. तपास पथकासमोर साक्षीदारांनी स्पष्ट केले की, नर्सनेच ‘सफाई’ करण्याच्या नावाखाली पैसे घेतले होते. एवढेच नाही तर दुसऱ्या डॉक्टरांच्या नावाची बनावट स्लिपही तयार करण्यात आली होती. अल्पवयीन मुलीच्या भविष्याशी खेळणाऱ्या या नर्सिंग ऑफिसरला आता दोषी ठरवण्यात आले आहे. भोपाळच्या आरोग्य संचालकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून लवकरच अटकेची किंवा निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

खळबळजनक ! बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर दोघांकडून गोळीबार; पहाटेच्या सुमारास हल्लेखोर आले अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मध्य प्रदेशातील छतरपूर येथील सरकारी रुग्णालयात.

  • Que: नेमका आरोप काय आहे?

    Ans: नर्सिंग ऑफिसरने डॉक्टरांच्या परवानगीशिवाय अल्पवयीन मुलीचा गर्भपात केला.

  • Que: पैशांचा संबंध काय?

    Ans: गर्भपातासाठी 16 हजार रुपये लाच घेतल्याचा आरोप आहे.

Web Title: Madhya pradesh crime shocking incident at a government hospital accused of performing an abortion on a minor girl after taking a bribe of 16000 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • crime
  • Madhya Pradesh crime
  • Madhyapradesh

संबंधित बातम्या

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
1

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
2

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
3

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या
4

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.