Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Punjab Crime: कॉलेजमध्ये गोळीबाराचा थरार! विद्यार्थ्याने क्लासमेटवर गोळ्या झाडून स्वतःचाही घेतला जीव

पंजाबच्या तरन तारनमधील लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने वर्गात घुसून क्लासमेटवर गोळ्या झाडून हत्या केली आणि लगेच स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. दुहेरी मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस कारणांचा तपास करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 09, 2026 | 03:04 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थ्याने क्लासमेट संदीप कौरवर जवळून गोळीबार
  • हल्ल्यानंतर आरोपी प्रिन्स राजने आत्महत्या केली
  • दोघांचाही जागीच मृत्यू; कॉलेज परिसरात भीतीचे वातावरण
पंजाब: पंजाबच्या तरन तारन जिल्ह्यात एक हृदयद्रावक गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. एका विद्यार्थ्याने आपल्या क्लासमेटची गोळ्या झाडून हत्या केली. त्यांनतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना उसमा गावातील ‘माई भागो लॉ कॉलेज’ मध्ये घडली. या घटनने परिसरात खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Bihar Crime: सकाळी ग्रामस्थांना जाणवला दुर्गंध…पाहताच विहिरीत दिसला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह; हत्या की आत्महत्या?

काय घडलं नेमकं?

मृत व्यक्तीचे नाव संदीप कौर असे आहे. तर, हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख प्रिन्स राज अशी आहे. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याप्रमाणे प्रिन्स राज वर्गात प्रवेश करतो आणि तिथे बसलेल्या संदीप कौरच्या डोक्यात अगदी जवळून गोळी झाडतो. त्यांनतर लगेच तो पुन्हा पिस्तूल लोड करतो आणि स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतो. या गोळीबाराला दोघांचाही मृत्यू झाला.

पोलिसांनी काय सांगितलं?

डीएसपी (DSP) जगबीर सिंह यांनी सांगितलं की, जसा क्लास सुरू झाला तेव्हा ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले, पोलीस या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मात्र प्रिन्स राजने हा पाऊल का उचललं याचा तपास पोलीस करत आहे.

पोलीस तपास सुरु

मात्र प्रिन्स राजने पिस्तूल घेऊन कसा काय शिरला. त्याची गेटवर कोणतीही तपासणी झाली नव्हती का? याचा देखील तपास सुरु आहे. हे प्रकरण एकतर्फी प्रेमातून घडलं की काही जुन्या वैमनस्यातून याचा देखील तपास पोलीस करत आहे. पोलीस कुटुंबीय आणि इतर वर्गमित्रांची चौकशी करत आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

रेसर बाईकवरून रिल्स बनवणे पडले महागात; पोलिसांनी तब्बल ‘इतक्या’ हजारांचा ठोठावला दंड

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पंजाबच्या तरन तारन जिल्ह्यातील माई भागो लॉ कॉलेजमध्ये.

  • Que: मृत व्यक्ती कोण?

    Ans: विद्यार्थिनी संदीप कौर आणि आरोपी विद्यार्थी प्रिन्स राज.

  • Que: घटनेचे संभाव्य कारण काय?

    Ans: एकतर्फी प्रेम किंवा जुने वैमनस्य असण्याची शक्यता तपासात.

Web Title: Punjab crime a thrilling shooting incident at a college a student shot his classmate and then took his own life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव
1

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव

Kolhapur Accident News: हृदयद्रावक! घरावर नारळाचं झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
2

Kolhapur Accident News: हृदयद्रावक! घरावर नारळाचं झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू

Ram Temple Security Alert: अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत धक्कादायक माहिती
3

Ram Temple Security Alert: अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत धक्कादायक माहिती

Ketan Agarwal Muder Case: लोहगड हत्याकांडाचा थरारक खुलासा; 3 प्लॅन, ‘डेथ पॉईंट’ आणि सिग्नल मिळताच चेतनने…
4

Ketan Agarwal Muder Case: लोहगड हत्याकांडाचा थरारक खुलासा; 3 प्लॅन, ‘डेथ पॉईंट’ आणि सिग्नल मिळताच चेतनने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.