Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: सकाळी ग्रामस्थांना जाणवला दुर्गंध…पाहताच विहिरीत दिसला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह; हत्या की आत्महत्या?

बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील सासाराम येथे विहिरीत 25 वर्षीय अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. दुर्गंधीमुळे प्रकार उघड झाला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 09, 2026 | 01:44 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सासाराम (रोहतास, बिहार) येथे विहिरीत तरुणीचा मृतदेह सापडला
  • दुर्गंधी आल्याने ग्रामस्थांनी विहिरीत डोकावून पाहिले
  • मृत तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही
  • पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला
बिहार: बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील सासारामध्ये एका विवाहित २५ वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विहिरीच्या शेजारून चालत जाणार्या माणसांना विहिरीतून घाण वास येऊ लागला. त्यांनी आत डोकावून पाहिले असता एका महिलेचा मृतदेह तरंगताना त्यांना आढळून आला. या घटनेने खळबळ उडाली.

Pune Crime: धक्कादायक! 15 वर्षीय मुलीने घरातच दिला बाळाला जन्म; प्रसूती करून स्वतः कापली नाळ

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून या घटेनमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. सकाळी सकाळी काही ग्रामस्थ विहिरीच्या जवळून जात असताना उग्र दर्प आला. संशय आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

स्थानिकांनी काय दिली माहिती

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे वय साधारण 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान असून तिची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. घटनेची माहिती मिळताच बड्डी पोलिसांनी तातडीने धाव घेऊन मृतदेह विहिरीबाहेर काढला. पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरु केला असून एफएसएल पथकानेही घटनास्थळावरुन महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत.

हत्या की आत्महत्या?

वैधकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमि अंदाजानुसार, महिलाच मृत्यू विहिरीत पडल्याने झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही हत्या आहे की आत्महत्या याचा उलगडा पोस्ट मार्टम अहवालानंतरच होणार आहे. पोलिसांनी सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.सध्या हा मृतदेह ओळख पटवण्यासाठी सासाराम येथील रुग्णालयातील शीतगृहात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

वाढदिवसाच्या दिवशी १४ वर्षीय मुलीने उचलला टोकाचा पाउल, हातावर मेहेंदी…; कारण काय?

बिहार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षाच्या मुलीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. खुशबू असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव होते. ती आठवीत शिकत होती. ती अभ्यासात हुशार होती. खुशबू ही तिच्या तीन बहिणी आणि एका भावामध्ये सर्वात मोठी होती. तिने आपल्या वाढदिवसानिमित्त हातावर मेहंदीही काढली होती. आत्महत्येच्या एका दिवसापूर्वी तिचा मोबाईल फोडण्यात आला होता आणि तिला रागावले देखील होते. याच रागातून किंवा घरगुती मानसिक तणावातून तिने टोकाचा पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

पुणे शहरातील ‘दादागिरी’ मोडीत! ‘एमपीडीए’ अंतर्गत 293 गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील सासाराम येथे.

  • Que: मृतदेह कसा सापडला?

    Ans: विहिरीतून येणाऱ्या दुर्गंधीमुळे ग्रामस्थांनी पाहणी केली असता मृतदेह आढळला.

  • Que: मृत महिलेची ओळख पटली आहे का?

    Ans: नाही, ओळख अद्याप पटलेली नाही.

Web Title: Bihar crime villagers noticed a foul smell in the morning upon checking the body of a 25 year old woman was found in the well murder or suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट
1

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव
2

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ
3

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ

Beed Crime: अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, गावात सोडतो म्हणत वाहनात बसवले अन्…
4

Beed Crime: अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, गावात सोडतो म्हणत वाहनात बसवले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.