Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा उघड! छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत शिक्षक भरती; SIT कडून चौकशीचे आदेश

Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमधील शहीद भगतसिंग क्रीडा मंडळातील १५ शिक्षकांच्या बेकायदेशीर भरतीची एसआयटी चौकशी सुरू झाली आहे. २०१३ मधील संशयास्पद नियुक्त्यांमुळे अधिकारी रडारवर.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 19, 2025 | 03:22 PM
शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा उघड! छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत शिक्षक भरती (Photo Credit - X)

शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा उघड! छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत शिक्षक भरती (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • शिक्षण क्षेत्रात खळबळ!
  • अनधिकृत कार्यकारणीकडून शिक्षक भरती
  • एसआयटी प्रमुखांचे चौकशीचे आदेश
Teacher Recruitment Scam Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर येथील शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या शाळांतील शिक्षक भरती घोटाळा व गैरप्रकार प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र एसआयटी (SIT) प्रमुख व पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार यांनी दिले आहेत. शिक्षण विभागातील राज्यभरातील घोटाळे उघडकीस आणून कारवाई करण्यासाठी या एसआयटी ची स्थापना करण्यात आली आहे. आजवर विविध जिल्ह्यातील अनेक शिक्षणाधिकारी, उपसंचालक, संस्था चालक यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ निर्माण झाली आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने स्थापन केलेल्या पथकाने चौकशी सुरू केली आहे. एसआयटी चौकशीने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पंधरा शिक्षकांची केली नियमबाह्य भरती !

शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये तीन व जालना जिल्ह्यात दोन शाळा आहेत. सर्व नियम डावलून अनधिकृत (धर्मदाय आयुक्तांची मान्यता नसलेल्या) कार्यकारणीने या शाळांत अनधिकृत शिक्षक भरती केली आहे. याबाबत आम्ही काही संस्थापक सदस्य, पदाधिकारी यांनी दोन वर्षापासून शिक्षणाधिकारी छत्रपती संभाजीनगर व जालना याच्याकडे सातत्याने तक्रारी केल्या आहेत. शिक्षण विभागाने त्यांना साधी पौचही दिली नाही. दखल घेतली नाही. त्यानंतर शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्त यांच्याकडेही तक्रारी झाल्या होत्या. विद्यमान कार्यकारणीला धर्मदाय आयुक्त यांनी मान्यता दिलेली नाही. २०१६ पासून बदल अहवालास मान्यताही नाही. असे असताना विद्यमान अध्यक्ष लक्ष्मण साकुडकर यांनी आपली मुलगी व इतर अशा पंधरा शिक्षकांची बेकायदेशीर भरती केली आहे.

हे देखील वाचा: Godavari Chit Fund Fraud: गोदावरी चिटफंडने डॉक्टर महिलेला लावला लाखोंचा चुना; बनावट कागदपत्रांच्या आधारे केली मोठी फसवणूक

सचिव म्हणतात.. संबंध नाही!

याप्रकरणी संस्थेचे मुख्याध्यापक गौतम शिंदे यांना कळवण्याची विनती केली. मुख्याध्यापक शिदे यानी कॉल व व्हॉट्सअप मॅसेज करुन त्यांची कॉल आणि मॅसेजला प्रतिसाद न दिल्याने केले जात असलेले आरोप सत्य असल्याचे दिसते. तर संस्थेचे पदाधिकारी शेवाळे यांना देखील संपर्क साधला होता. ते म्हणाले, संस्थेत जो काही प्रकार झाला असेल त्याच्याशी माझा प्रत्यक्ष संबंध नाही, या संदर्भात मी माहिती घेऊन आपणास कळवतो असे स्पष्ट केले.

जाहिरात, मुलाखत, आहेत संशयास्पद

२४ मार्च २०१३ रोजी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. २५ मार्च २०१३ रोजी मंडळ कार्यकारणीने त्यांना नियुक्ती दिली. २६ मार्च २०१३ रोजी शिक्षणाधिकारी यांनी नियुक्तीला मान्यता दिली. हे सर्व घडामोडी संशयास्पद आहे. एवढी तत्परता या अधिकाऱ्यांनी तक्रारीबाबत दाखवली नाही. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप आहेत. यातील काही शिक्षकांना शाळा न्यायाधिकरण व उच्च न्यायालयात दाद मागायला मदत करून दहा, बारा वर्षापासूनचा पूर्ण पगार मागण्यास प्रवृत्त केले. शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

हे देखील वाचा: Sambhajinagar MNC Election: छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीची तयारी सुसाट! मतदानासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज

Web Title: An illegal teacher recruitment scam has been uncovered in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 03:22 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • scam
  • Teacher Recruitment

संबंधित बातम्या

Godavari Chit Fund Fraud: गोदावरी चिटफंडने डॉक्टर महिलेला लावला लाखोंचा चुना; बनावट कागदपत्रांच्या आधारे केली मोठी फसवणूक
1

Godavari Chit Fund Fraud: गोदावरी चिटफंडने डॉक्टर महिलेला लावला लाखोंचा चुना; बनावट कागदपत्रांच्या आधारे केली मोठी फसवणूक

Sambhajinagar MNC Election: छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीची तयारी सुसाट! मतदानासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज
2

Sambhajinagar MNC Election: छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीची तयारी सुसाट! मतदानासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज

Chhatrapati Sambhajinagar: जमिनीचा वादातून माजी सरपंचाची निर्घृण हत्या, कुटुंबीयांसमोरच 11 जणांचा अमानुष हल्ला आणि…
3

Chhatrapati Sambhajinagar: जमिनीचा वादातून माजी सरपंचाची निर्घृण हत्या, कुटुंबीयांसमोरच 11 जणांचा अमानुष हल्ला आणि…

१६ वर्षांनी पुन्हा शाळा भरली! माजी विद्यार्थी एकत्र, जुन्या आठवणींना दिला उजाळा
4

१६ वर्षांनी पुन्हा शाळा भरली! माजी विद्यार्थी एकत्र, जुन्या आठवणींना दिला उजाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.