Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात घरात घुसून पिता-पुत्रावर चाकूने हल्ला, कानाजवळ अन् दंडावर सपासप वार; कारण काय तर…

नातेवाईक महिलेला शिवीगाळ केल्याचा जाब विचारत चौघांनी तरुणाच्या घरात प्रवेश करून त्याच्यासह वडिलांवर चाकूने हल्ला केला आहे. फुरसुंगीतील संकेत विहारमध्ये घडलेल्या या घटनेत पिता-पुत्र दोघे जखमी झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 04, 2026 | 12:30 AM
पुण्यात घरात घुसून पिता-पुत्रावर चाकूने हल्ला, कानाजवळ अन् दंडावर सपासप वार; कारण काय तर...

पुण्यात घरात घुसून पिता-पुत्रावर चाकूने हल्ला, कानाजवळ अन् दंडावर सपासप वार; कारण काय तर...

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली असून, दररोज खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नातेवाईक महिलेला शिवीगाळ केल्याचा जाब विचारत चौघांनी तरुणाच्या घरात प्रवेश करून त्याच्यासह वडिलांवर चाकूने हल्ला केला आहे. फुरसुंगीतील संकेत विहारमध्ये घडलेल्या या घटनेत पिता-पुत्र दोघे जखमी झाले आहेत.

याप्रकरणी याज्ञवल्क्य मदनलाल तिवारी (वय २२), आदर्श शारदा तिवारी (दोघे रा. भोसले व्हिलेज, फुरसुंगी), आशीष मिश्रा आणि एका अनोळखी व्यक्तीवर फुरसुंगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनुज राजेश पांडे (वय २६, रा. संकेत विहार, फुरसुंगी) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, (दि. ३१ जुलै) सकाळी सव्वाआठ वाजता आरोपी पांडे यांच्या घरी आले. नातेवाईक महिलेला शिवीगाळ का केली, असे म्हणत त्यांनी वाद घातला. आरोपींनी शिवीगाळ व हाताने मारहाण केली. याज्ञवल्क्य तिवारी याने चाकूने पांडे यांच्या डाव्या हाताच्या दंडावर, कोपरावर आणि कानाजवळ वार केले. भांडण सोडविण्यास आलेल्या पांडे यांच्या वडिलांच्या दोन्ही मनगटांवरही चाकूने वार करण्यात आले. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : लक्ष्मी चौकात अनधिकृत होर्डिंग हटवताना क्रेन कोसळली; PMRDA च्या अवाजवी नियोजनाचा स्थानिकांना फटका

 सिल्लोडमधील खुनाचा अखेर उलगडा

सिल्लोड शहरात २९ जुलै रोजी झालेल्या खुनाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी मयताच्या पत्नीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. सिल्लोड शहरालगत २९ जुलै २०२६ रोजी एका पेट्रोल पंपाच्या पाठीमागील भागात एका व्यक्तीचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या खून प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात येऊन पोलिस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे यांच्याकडे तपास देण्यात आला. सिल्लोड शहर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अवघ्या चार दिवसांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

Web Title: An incident has occurred in pune where two people were attacked with a knife after someone broke into their home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त
1

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?
2

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?

सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त
3

सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…
4

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.