Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा

दररोज सायबर चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता अर्धवेळ नोकरी करून आर्थिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाची ४ लाख ११ हजार ९५० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 16, 2026 | 12:30 AM
घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज सायबर चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता अर्धवेळ नोकरी करून आर्थिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाची ४ लाख ११ हजार ९५० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी करून घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला एक अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले.  अ‍ॅपवर विविध टास्क पूर्ण केल्यास मोठा आर्थिक परतावा मिळेल, असे सांगून सुरुवातीला खात्यावर काही रक्कम जमा करण्यात आली. त्यातून विश्वास संपादन केल्यानंतर टप्प्याटप्प्याने पैसे भरण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम ३१९ (२), ३१८ (४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ (डी) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वापरलेले मोबाइल क्रमांक, टेलिग्राम ग्रुप, संबंधित  अ‍ॅप तसेच ज्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यात आली, त्या खात्यांचे धारक यांची माहिती पोलिसांकडून तपासण्यात येत आहे.

तक्रारदाराला मोबाइलवरून अर्धवेळ नोकरीची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांना संबंधित  अ‍ॅप डाउनलोड करून त्यावर देण्यात आलेले टास्क पूर्ण करण्यास सांगण्यात आले. प्रत्येक टास्क पूर्ण केल्यानंतर आर्थिक नफा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला तक्रारदाराच्या खात्यावर काही रक्कम जमा करण्यात आली. त्यामुळे हा व्यवहार खरा असल्याचा विश्वास त्यांना बसला. त्यानंतर अधिक नफा मिळवण्यासाठी तसेच पुढील टास्क पूर्ण करण्यासाठी आणखी रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले. दरम्यान, तक्रारदाराला काही रकमेचा परतावाही देण्यात आला. त्यामुळे संबंधित व्यक्तींनी सांगितलेल्या व्यवहारावर त्यांचा विश्वास कायम राहिला. त्यानंतर विविध कारणे सांगून आणखी पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले.

मात्र, पुढे अपेक्षित परतावा मिळाला नाही. नफ्यातील परतावा वगळता तक्रारदाराचे ४ लाख ११ हजार ९५० रुपये गेल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी १४ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्धवेळ नोकरीच्या नावाखाली टास्क पूर्ण करण्यासाठी पैसे भरण्यास सांगितल्यास नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :  ६० वर्षांचा निष्ठावान सांगाती आणि विश्वासू सहकारी गमावला; माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनाने शरद पवार भावुक

Web Title: An incident has occurred where a person was defrauded with the lure of a work from home job

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • cyber crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात
1

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ
2

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी
3

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी

पणदरे येथील गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून, पोलिसांची अवघ्या दोन तासांत कारवाई; २६ वर्षीय संशयित आरोपी अटकेत
4

पणदरे येथील गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून, पोलिसांची अवघ्या दोन तासांत कारवाई; २६ वर्षीय संशयित आरोपी अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.