Cyber Fraud Alert: सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. फोन कॉलवरून लोकांना फसवण्याची नवीन पद्धत आता समोर आली आहे.
राजस्थानमधील नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी मतचोरी आणि मतदार यादींमधील नावाबाबत वक्तव्य केले. यावेळी त्यांनी मतदान न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे BOT तत्त्वावर उभारलेल्या गाळ्यांच्या देखभाल खर्चासाठी ग्रामपंचायतीने नियम मोडून वित्त आयोगातील ₹६.४७ लाख खर्च केल्याची तक्रार झाली आहे.
Mumbai Local News : मुंबईत एका ट्रेनमध्ये प्रवास करणारे तीन प्रवासी एआय-जनरेटेड तिकिटे वापरत असल्याची घटना उघडकीस आली आहे. टीटीईच्या सतर्कतेमुळे तिघांनाही अटक करण्यात आली.
सायबर फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार विभाग नवीन नियम लागू करण्याची तयारी करत आहे. हे नवीन नियम लागू झाल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांना मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे.
आरोपी नेर्लेकर याने अनेक गुंतवणूकदारांना अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली. मात्र ठरलेल्या मुदतीत परतावा न देता त्याने गुंतवणूकदारांची फसवणूक केली.
एक कॉल आणि रिकामं होणार तुमचं बँक अकाऊंट! स्कॅमर्सने लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवण्यासाठी एक नवीन पद्धत शोधली आहे. हा स्कॅम असा आहे, जिथे स्कॅमर्सकडून कोणत्या ओटीपीची देखील मागणी केली जात…
Play Store Fraud Apps: प्ले स्टोअरवर अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. यातील काही अॅप्स फ्रॉड आहेत तर काही अॅप्स युजर्सच्या फायद्यासाठी डेव्हलपर्सनी लाँच केलेले असतात. आता आम्ही तुम्हाला फ्रॉड अॅप्सबद्दल सांगणार…
Shocking Story: आपल्या आईच्या मृत्यूनंतरही एका आयरिश महिलेने हे सत्य जगापासून लपवून ठेवत असेकाही केले की, ज्याने सर्वच हादरून गेले. हे प्रकरण कोर्टात पोहचले असून सुनावणीदरम्यान महिलेने अनेक सत्य उघड…
भारतीय चौकशी संस्था ईडी आणि सीबीआय यांनी केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी भगोडा हिरा व्यापारी मेहुल चोक्सीला ताब्यात घेतले आहे. परंतु त्याला भारतात परत आणणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.
दिल्लीतील नजफगडमध्ये बाप-लेकाने २ कोटी रुपयांचा विमा हडपण्यासाठी सोंग रचले. त्यांनी एक कट रचून जिवंत मुलाला मृत घोषित करून विम्याचे पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी बनावट अपघात आणि अंत्यसंस्कारही करण्यात…
खोट्या माहितीच्या आधारे भावनिक आणि शारीरिक संबंध ठेवून मुलाकडून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. अशी माहिती स्विफ्ट डिटेक्टिव्ह अँड इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या संचालिका प्रिया काकडे यांनी दिली.