Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीला मित्रासोबत पाहिले अन् पतीलाच बसला चोप, पुण्यातील घटना; नेमकं काय घडलं?

पत्नीला तिच्या मित्रासोबत दुचाकीवरून फिरताना पाहिल्यानंतर पतीने याबाबत विचारणा केली. तेव्हा मात्र, पतीला तिघांनी लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 10, 2026 | 04:36 PM
कौटुंबिक वादातून चुलत भावांनीच केली हत्या; निंबी मालोकार हत्याकांडाचा 9 तासांत छडा

कौटुंबिक वादातून चुलत भावांनीच केली हत्या; निंबी मालोकार हत्याकांडाचा 9 तासांत छडा

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पत्नीला तिच्या मित्रासोबत दुचाकीवरून फिरताना पाहिल्यानंतर पतीने याबाबत विचारणा केली. तेव्हा मात्र, पतीला तिघांनी लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाणीनंतर त्याच्या खिशातील १८ हजार रुपयांची रोकड काढून घेतली. लोहगाव परिसरात हा प्रकार घडला आहे.  याप्रकरणी गणेश अशोक रेड्डी (वय ३५), राजूराव धोत्रे (वय ४६) व रेखा (वय ३५, सर्व रा. बोपोडी) यांच्यावर लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिलेच्‍या पतीने तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे भाडे सोडण्यासाठी खडकीहून एअरपोर्टकडे जात होते. त्यावेळी फॉरेस्ट पार्क रोडवरील व्हॉनेटिव्ह सोसायटीजवळ त्यांना पत्नी तिच्या एका मित्रासोबत बुलेटवरून फिरताना दिसली. तक्रारदारांनी याबाबत विचारणा केल्यानंतर तिघांनी संगनमत करून त्यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी आणि रस्त्यावरील काठीने मारहाण केली. गणेश रेड्डी याने त्यांच्या पॅन्टच्या खिशातील १८ हजार रुपये काढून घेतल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. या सर्व प्रकारानंतर लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : पुरंदरच्या ग्रामसेवकांची पंचायत समितीत रंगली आखाड पार्टी, घरकुलांच्या कामाकडे दुर्लक्ष; सीईओंच्या आदेशाला केराची टोपली

पुण्यातील वाघोलीत व्यावसायिकावर गोळीबार

जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यवसायिकावर दुचाकीवरून येऊन गोळीबार करत तिघांनी त्यांच्याकडील ११ लाख रुपये किंमतीचे २२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यावसायिक त्यांच्या कारमध्ये होता तरीही चोरट्यांनी त्यांच्या खिडकीजवळ येऊन गोळी झाडली. गोळीबारात काच फुटून त्यांना लागली. गोळीबारात व्यवसायिक संतोष ज्ञानोबा गावडे (वय ५०, रा. गावडेवाडी, शिरसवाडी, ता. शिरुर) हे जखमी झाले आहेत. त्यांच्या तोंडाला गोळी लागली आहे. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संतोष यांचे चुलत बंधू दत्तात्रय गावडे (वय ५०) यांनी लोणीकंद पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघा अनोळखी चोरट्यांविरुद्ध आर्म ॲक्टनुसार खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि.5) रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास गावडेवाडी शिरसवाडी येथील पंडीत गावडे यांच्या बंगल्यासमोर घडली आहे.

Web Title: An incident involving the assault of a young man has occurred in the lohgaon area of pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
1

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
2

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
3

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.