Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणुसकीला काळीमा फासणारी घटना: 500 रुपयांसाठी वाद, सख्ख्या भावाने केली भावाची हत्या

सख्या भावाची केवळ पाचशे रुपयासाठी हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणणध्ये घडली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 08, 2025 | 12:27 PM

कल्याणमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचं सत्र वाढत असून सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. पूर्वेतील अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण आणि हत्या प्रकरण ताजं असताना आता एका क्षुल्लक कारणामुळे सख्य़ा भावाची हत्या केल्याची दुर्देवी घटना कल्याणमध्ये घडली आहे. बुधवारी रात्री कल्याण पश्चिम येथील रोहिदास वाडा परिसरात राहणारा नईम खान खिशामधले  पाचशे रुपये गायब झाले.

अनैतिक संबधातून पत्नीने पोलीस पतीला संपवलं; पण एक व्यवहार अन् भांडं फूटलं? असं उलगडलं हत्येचं गूढ

घरी असताना आपल्या  शर्टच्या खिशातून पैसे कोणी काढले असं त्याला वाटलं. खिशातले पैसे भावाने काढले असावेत असा त्याला संशय आला.पाचशे रुपये गायब झाले, म्हणून दोन सख्ख्या भावांमध्ये वाद झाला. या वादातून रागाच्या भरात  मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण मध्ये घडली आहे. याप्रकरणी हत्या करणारा आरोपी भाऊ सलीम खानला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.नवीन खान याचे पैसे गायब झाल्याने त्यांनी आपल्या भाऊ सलीम खान याला विचारले. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या भांडणात त्यांची आई  मध्ये पडली. मी तुला पाचशे रुपये देते असं तिने सांगितले. मात्र भावासोबत वाद घालू नको. अशी विनंती त्यांच्या आईने केली.  मात्र दोन भावांमध्ये वाद एवढा विकोपाला गेला की, मोठा भाऊ सलीम खान यांनी धारदार शस्त्राने लहान भाऊ नवीन वर वार केले या हल्ल्यात नईम हा जखमी झाला त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारात दरम्यान त्याच्या दुर्दैवी मृत्यू झाला.

नंदुरबारमध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार; एक तरुणी नराधमांच्या तावडीतून सुटली, दुसरी मात्र अडकली

या प्रकरणाची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली. घटनेनंतर सलीम हा फरार झाला होता. रात्री उशिरा त्याला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेऊन अटकेची प्रक्रिया सुरू केली मात्र या घटनेमुळे कल्याण मध्ये एकच खळबळ उडाली आहे. फक्त पाचशे रुपयासाठी सख्ख्या भावाने आपल्या लहान भावाची हत्या केल्याची घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेले काही दिवस  कल्याण आणि परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे. याबाबत पोलीस यंत्रणेसमोर देखील मोठं आव्हान उभं राहिलं आहे.  गेल्या काही दिवसांपूर्वी शहराचे डीसीपी अतुल झेंडे यांनी परिसराती गुन्ह्यांबाबत माहिती दिली होती. डीसीपी अतुल झेंडे म्हणाले की,  सार्वजनिक ठिकाणी, निर्जनस्थळ नशा करणाऱ्यांवर तसेच अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरुच राहणार, प्रत्येक पोलीस स्टेशनला एका दामिनी पथकाची नियुक्ती केली आहे, शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन ज्या ठिकाणी होते तिथे कारवाई केली आहे, लेडीज बार, ऑर्केस्ट्रा बार असणाऱ्या 26 हॉटेलवर वर्षभरात कारवाई केली आहे त्यातील 3 बारचे लायसन्स रद्द झालेत, सार्वजनिक ठिकाणी दंगा करणे,मद्य प्राशन करणे, रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या 1100 लोकांवर कारवाई केली आहे, जे आस्थापने वेळेपेक्षा जास्त वेळ सुरु ठेवणाऱ्या 3095 लोकांवर कारवाई केलीय, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या 4114 जणांवर कारवाई केली आहे. असं पोलिस यंत्रणेकडून सांगण्यात आलं आहे.

Close

Web Title: An incident that blackened humanity a dispute over five hundred rupees sakhkhya brother killed his brother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 12:17 PM

Topics:  

  • crime news
  • kalyan

संबंधित बातम्या

भांडणात मध्यस्थी करणं तरुणाला भोवलं; चाकूने छातीवर सपासप वार केले अन्…
1

कामगाराने कंपनीत दिलेले अन्न खाल्ले, नंतर घरी गेला अन् काही तासांत मृत्यू झाला
2

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक
3

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
4

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.