Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking: स्वामी Avimukteshwaranand यांनी उचलले मोठे पाऊल; थेट अलाहाबाद हायकोर्टात…

Swami Avimukteshwarananda: प्रयागराजमध्ये स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 24, 2026 | 04:15 PM
Breaking: स्वामी Avimukteshwaranand यांनी उचलले मोठे पाऊल; थेट अलाहाबाद हायकोर्टात…
Follow Us
Follow Us:

स्वामी अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप 
स्वामी अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांची हायकोर्टात धाव 
अलाहाबाद हायकोर्टात दाखल केला अटकपूर्व जामीन अर्ज

प्रयागराज: प्रयागराजमध्ये स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. माझा आणि माझ्या मुलींचा वापर शंकराचार्य यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यासाठी आणि त्यांना अडकवण्यासाठी केल्याचा खुलासा वाराणसीच्या शाहजहांपूरचे रामशंकर दीक्षित यांनी केले. त्यातच आता स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी अलाहाबाद हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी अलाहाबाद हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. अलाहाबाद हायकोर्टात शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या वतीने वकील सुधांशु कुमार आणि श्रीप्रकाश यांनी याचिका दाखल केली आहे.

Avimukteshwaranand Case: अविमुक्तेश्वरानंदांवर लैंगिक शोषणाच्या आरोपासाठी मला पैशांची ऑफर; ‘ रामाशंकर दीक्षित यांचा खुलासा

तुळशी पिठाधीश्वर स्वामी रामभद्राचार्य यांचे शिष्य आशुतोष ब्रम्हचारीने शंकराचार्य आणि त्यांच्या शिष्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप लगावला होता. त्याबाबत जिल्हा कोर्टात याचिका दाखल केली होती. यामध्ये विशेष न्यायालयाने पोलिसांना एफआयआर नोंदवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

रामाशंकर दीक्षित यांचा खुलासा

रमाशंकर दीक्षित यांनी नुकतील पत्नी आणि तीन मुलींसह वाराणसीतील विद्या मठ आश्रमात शंकराचार्यांची भेट घेतली आणि आपबीती सांगितली. “१८ फेब्रुवारी रोजी तीन अज्ञात लोक आमच्या घरी आले आणि आमच्या वडिलांच्या नावाचा संदर्भ देत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

त्यानंतर त्यांनी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे आशुतोष महाराज यांच्याशी संपर्क साधला. आशुतोष महाराज यांनी मुलींच्या माध्यमांतून वाराणसी आश्रमातील स्वामी शंकराचार्य यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यास सांगितले. त्यासाठी आम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, पण आरोपांच्या प्रतिज्ञापत्रावर सही करण्याच्या बदल्यात आम्हाला मोठी आर्थिक मदत दिली जाईल, असेही सांगण्यात आले, पण आम्ही नकार दिल्यास त्याचे गंभीर परिणामही भोगावे लागतील, अशी धमकीही आम्हाला देण्यात आली होती. ” असा खळबळजनक दावा रमाशंकर दीक्षित यांनी केला आहे.

अविमुक्तेश्वरानंद यांच्या अडचणींमध्ये वाढ; लैगिंक शोषण प्रकरणी वाराणसी आश्रमात पोलिसांचा फौजफाटा

या नवीन खुलाशानंतर, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी हे त्यांच्याविरुद्ध एक मोठे राजकीय आणि धार्मिक षड्यंत्र असल्याची प्रतिक्रीया दिली आहे. गोहत्येविरुद्ध आपण आक्रमकपणे बोलत असल्याने, लोकांना पैशांची आमिषे देऊन माझी बदनामी केली जात आहे, अशी घणाघाती टिका शंकराचार्य यांनी केली आहे.

Web Title: Avimukteshwaranand swami file anticipory bail petition in highcourt sexual harassment case ramashankar dixit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • Allahabad High Court
  • crime news
  • Rape on Girl

संबंधित बातम्या

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
1

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
2

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
3

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?
4

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.