Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीत हॉटेल बिलावरून वाद; कुऱ्हाड अन् लोखंडी रॉडने एकावर जीवघेणा हल्ला

हॉटेलच्या बिलावरून झालेल्या वादातून बारामती शहरातील मोरगाव रस्ता परिसरात एका ५३ वर्षीय व्यक्तीवर कुऱ्हाड आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला कल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 24, 2026 | 04:50 PM
बारामतीत हॉटेल बिलावरून वाद; कुऱ्हाड अन् लोखंडी रॉडने एकावर जीवघेणा हल्ला

बारामतीत हॉटेल बिलावरून वाद; कुऱ्हाड अन् लोखंडी रॉडने एकावर जीवघेणा हल्ला

Follow Us
Close
Follow Us:
  • हॉटेल बिलावरून वाद
  • लोखंडी रॉडने एकावर जीवघेणा हल्ला
  • बारामतीतील धक्कादायक घटना
बारामती : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता बारामतीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हॉटेलच्या बिलावरून झालेल्या वादातून बारामती शहरातील मोरगाव रस्ता परिसरात एका ५३ वर्षीय व्यक्तीवर कुऱ्हाड आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला कल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, जखमीवर तातडीने उपचार केल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. या घटनेतील मुख्य आरोपीसह दोघे अद्याप फरार आहेत.

 

या प्रकरणी जखमी महेंद्र धोंडिबा गायकवाड (वय ५३, रा. खांडज) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विक्रम जगताप (रा. खांडज), जयदीप भोसले (रा. पाहुणेवाडी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी अक्षय जगताप व महादेव जाधव अद्याप फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिस.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २१) रात्री हॉटेल बिलावरून झालेल्या वादाचा राग धरून, अक्षय जगताप व त्याच्या साथीदारांनी रविवारी (दि २२) दुपारी बारामती शहरातील मोरगाव रस्त्यावरील ग्लोबल हॉटेलसमोर गायकवाड यांना गाठले. आरोपींनी लाकडी दांड्याची कुऱ्हाड आणि रॉडने हल्ला केला, या हल्ल्यात गायकवाड यांच्या पायाला व छातीला गंभीर इजा झाली आहे.

दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

आरोपींनी नागरिकांना धमकावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड व पोलिस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी गायकवाड यांना स्वतः रुग्णालयात दाखल केले.

हे सुद्धा वाचा : आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

तिघांनी केला तरुणाचा खून

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिबवेवाडी परिसरात कटींग दुकानात काम केल्‍यानंतर गावाला जातो अस म्हणून स्वतःचे सलूनचे दुकान सुरू करणाऱ्या तरूणाचा तिघांनी मिळून खून केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खून करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या आहेत. मोहमद्द शमी (वय २५, अप्पर जुना बसस्‍टॉप, बिबवेवाडी मुळ रा. प्रयागराज, उत्‍तरप्रदेश) असे खून झालेल्‍या तरूणाचे नाव आहे. याबाबत मोहम्‍मद सलमान फिरोज कुरेशी (वय १८, रा. साई स्मार्ट, तिरूपती भेळ शेजारी, जुना बसस्‍टॉप, बिबवेवाडी) याने बिबवेववाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी खुन करणारे आरोपी सौरभ चोरगे, अनिकेत सराटे, रोहित बालशंकर या तिघांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार गुरूवारी सायंकाळी घडला आहे.

Web Title: A shocking incident of a fatal attack on a person has taken place in baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • Arrested News
  • baramati
  • crime news

संबंधित बातम्या

ट्विशा शर्मा घटनेची पुनरावृत्ती? लखनाैमध्ये नवविवाहितेचा संशायास्पद मृत्यू; 6 महिन्यांआधी झालं होतं लग्न
1

ट्विशा शर्मा घटनेची पुनरावृत्ती? लखनाैमध्ये नवविवाहितेचा संशायास्पद मृत्यू; 6 महिन्यांआधी झालं होतं लग्न

पोलीस अधिकाऱ्याचं भयानक कांड! तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; सलग दोन वर्षे…
2

पोलीस अधिकाऱ्याचं भयानक कांड! तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; सलग दोन वर्षे…

गोव्यात फोर स्टार हॉटेलमध्ये ठाण्याच्या मराठी कुटुंबासोबत धक्कादायक प्रकार; रात्रीच्या वेळी मास्टर की वापरून रुममध्ये शिरला अन्…
3

गोव्यात फोर स्टार हॉटेलमध्ये ठाण्याच्या मराठी कुटुंबासोबत धक्कादायक प्रकार; रात्रीच्या वेळी मास्टर की वापरून रुममध्ये शिरला अन्…

Crime News: ग्रामीण पोलिस अॅक्शन मोडवर बकरी ईदपूर्वी १८ आरोपींवर कारवाई, ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

Crime News: ग्रामीण पोलिस अॅक्शन मोडवर बकरी ईदपूर्वी १८ आरोपींवर कारवाई, ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.