Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुझी इन्स्टा आयडी दे, मला तुझ्यासोबत…; अल्पवयीन तरुणीला भर रस्त्यात मारहाण

प्रेमास नकार दिल्याच्या रागातून १७ वर्षीय विद्यार्थिनीचा सातत्याने पाठलाग करून तिचा मानसिक छळ करणाऱ्या तरुणाने भररस्त्यात अडवून तिला शिवीगाळ करित मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 02, 2026 | 05:00 PM
तुझी इन्स्टा आयडी दे, मला तुझ्यासोबत...; अल्पवयीन तरुणीला भर रस्त्यात मारहाण

तुझी इन्स्टा आयडी दे, मला तुझ्यासोबत...; अल्पवयीन तरुणीला भर रस्त्यात मारहाण

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता एक संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेमास नकार दिल्याच्या रागातून १७ वर्षीय विद्यार्थिनीचा सातत्याने पाठलाग करून तिचा मानसिक छळ करणाऱ्या तरुणाने भररस्त्यात अडवून तिला शिवीगाळ करित मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.  तसेच तिच्यासह तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे.

हा प्रकार २० ऑक्टोबर २०२४ ते २५ जुलै २०२६ दरम्यान घडला आहे. रोहन गायकवाड (वय २१, रा. भिमपुरा, उस्मानुपरा) असे विद्यार्थिनीचा पाठलाग करुन तिला मारहाण करणाऱ्याचे नाव असून त्याच्याविरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात १७ वर्षीय पीडित विद्यार्थिनीने फिर्याद दिली आहे.  पीडिता ही बारावीचे शिक्षण घेत आहे. दहावीत शिकत असताना वर्गातील मित्राच्या माध्यमातून तिची रोहन गायकवाड याच्याशी ओळख झाली होती. पीडिता ही शाळेतून घरी जात होती, त्यावेळी रोहण याने पीडितेला रस्त्यात अडवले व मला तुझ्या सोबत मैत्रीच्या नात्याने बोलायचे आहे, मला तुझी इन्स्टा आयडी दे अशी मागणी केली.

हे सुद्धा वाचा  : पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ, बसप्रवासात महिलांच्या दागिन्यांवर मारला डल्ला; तब्बल…

घाटी परिसरातून महिलेचे अपहरण

इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत विवाहितेला घाटी परिसरातून दुचाकीवरून पळवून नेत तिला डांबून ठेवत सलग दोन दिवस अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १६ ते १७ जुलैदरम्यान घडला आहे. ३५ वर्षीय विवाहिता पतीसह मजुरी करून उदरनिर्वाह करते. काही महिन्यांपूर्वी ऊसतोडीच्या कामासाठी गंगापूर येथे गेल्यानंतर तिची आरोपीशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये इन्स्टाग्राम व मोबाइलवरून संपर्क सुरू होता. १५ जुलै रोजी पीडितेचा सावत्र भाऊ उपचारासाठी घाटीत दाखल असल्याने पीडिता तेथे गेली होती. रात्री नऊच्या सुमारास आरोपीने फोन करून आपण घाटीतच असल्याचे सांगितले. काही वेळाने पीडिता पिण्याचे पाणी आणण्यासाठी खाली गेल्यानंतर आरोपी तेथे आला. आपले फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल करीन, अशी धमकी देत त्याने पीडितेला सोबत येण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपीने पीडितेचा मोबाइल हिसकावून घेतला. दुचाकीवर बसवून रात्रभर प्रवास केला. दुसऱ्या दिवशी सकाळी पवनचक्क्या असलेल्या परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये नेले. तेथे तु माझ्या सोबत लग्न कर असे म्हणून त्याने पीडितेकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. पीडितेने नकार देत विरोध केला माञ आरोपीने जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.

Web Title: An outrageous incident has occurred in which a minor girl was assaulted in the middle of the road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • Arrested News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
1

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
2

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
3

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?
4

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.