Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Andhra Pradesh Crime: हृदयविकाराचा बनाव अन् धक्कादायक सत्य उघड; पतीला आधी ज्यूसमध्ये झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर….

आंध्र प्रदेशमध्ये प्रेमसंबंधातून धक्कादायक हत्येचा प्रकार समोर आला आहे. रामादेवी या महिलेने प्रियकर गोपीसाईसोबत मिळून पती पुल्ला दुर्गा प्रसाद यांची हत्या केल्याचा आरोप आहे. पतीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र काही महिन्यांनंतर मिळालेल्या एका मेसेजमुळे पोलिसांनी तपास केला आणि हत्येचा कट उघड

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 22, 2026 | 02:49 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • Instagramवरून सुरू झालेल्या प्रेमसंबंधातून हत्येचा कट रचल्याचा आरोप.
  • पत्नी आणि प्रियकराने पतीच्या मृत्यूला हृदयविकाराचा बनाव दिला.
  • पोलिसांनी तपास करून दोन्ही आरोपींना अटक केली.
आंध्रप्रदेश: आंध्र प्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या ३८ वर्षीय पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यामुळे पत्नीनेच हत्या केल्याचे समोर आले आहे. हृदयविकाराचा बनाव करण्यात आला होता मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करण्यात आला आहे. तीला आधीच हृदयाचा आजार असल्यामुळे त्यांच्या या डावावर सुरुवातीला कोणालाही संशय आला नाही. मग या प्रकरणाचा कसा उलगडा झाला? जाणून घ्या…

पतीने पत्नीला गुंगीचे औषध पाजून मित्राजवळ सोडले, नंतर हॉटेलमध्ये…; छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणातील आरोपींचा नाव रामादेवी आणि तिचा प्रियकर प्रसादम् गोपीसाई असे आहे. तर मृत्यू झालेल्या व्यक्तीचा नाव पुल्ला दुर्गा प्रसाद असे आहे. रामादेवी आणि गोपीसाईची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. ही ओळख प्रेमसंबंधात निर्माण झाली. या दोघांनी मार्च महिन्यात दुर्गा प्रसाद यांच्या ज्यूसमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या, ते बेशुद्ध झाल्यांनतर त्यांचा श्वास कोंडून हत्या करण्यात आली.

दुर्गा प्रसाद यांचा मृत्यू १३ मार्चला झाला होता. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दुर्गा प्रसाद यांच्यावर यापूर्वी एक शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे नातेवाईकांना ही नैसर्गिक घटना असल्याचे वाटले आणि कोणालाही घातपाताचा संशय आला नाही. यामुळे अनेक महिने हा गुन्हा लपून राहिला.

कसा उघडकीस आला कट

मात्र काही महिन्यांनंतर पीडित कुटुंबाला या घटनेचा संपूर्ण तपशील असलेला एक मेसेज मिळाला. ज्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली. या मेसेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला. तेव्हा रामादेवी आणि गोपीसाई यांचे प्रेमप्रकरण आणि त्यांनी रचलेला हत्येचा धक्कादायक कट उघडकीस आला. पोलिसांनी सखोल चौकशीअंती या दोन्ही आरोपींना हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.

Kalyan Crime: 60 वर्षीय नराधमांनी अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; घरभर रक्त आणि…

‘माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांचा विनाश होईल…’ १०१ दिवसांनी दलित तरुणावर अंत्यसंस्कार, आईचा आक्रोश, प्रकरण काय?

तामिळनाडूतील मदुराई येथे पोलिसांकडून केलेल्या कथित छळानंतर २६ वर्षीय दलित तरुणाचा पोलिस कोठडीतच मृत्यू झाला. १०१ दिवस मृतदेह शवागृहात ठेवल्यानंतर बुधवारी त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. मद्रास उच्च न्यायालयाच्या कठोर निर्देशांनंतर, मदुराई येथील विद्युत स्मशानभूमीत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या संपूर्ण घटनेमुळे आता पोलिस जबाबदारी आणि मानवाधिकार उल्लंघनाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्येतील आरोपी कोण आहेत?

    Ans: रामादेवी आणि तिचा प्रियकर प्रसादम् गोपीसाई हे या प्रकरणातील आरोपी आहेत.

  • Que: पतीच्या हत्येचा बनाव कसा करण्यात आला?

    Ans: पतीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगून घटना लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

  • Que: हा प्रकार पोलिसांच्या लक्षात कसा आला?

    Ans: कुटुंबाला मिळालेल्या एका मेसेजमुळे संशय निर्माण झाला आणि तपासातून हत्येचा कट उघड झाला.

Web Title: Andhra pradesh crime staged heart attack shocking truth revealed husband was first given sleeping pills in juice then

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • crime

संबंधित बातम्या

Anant Ambani यांची मोठी घोषणा! Reliance आंध्र प्रदेशमध्ये करणार 1 लाख कोटींची महागुंतवणूक;  काय आहे मास्टरप्लॅन?
1

Anant Ambani यांची मोठी घोषणा! Reliance आंध्र प्रदेशमध्ये करणार 1 लाख कोटींची महागुंतवणूक; काय आहे मास्टरप्लॅन?

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
2

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
3

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
4

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.