Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

आंध्र प्रदेशातील नरसारावपेटमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेने पोलिसांसह सर्वांनाच चक्रावून सोडलं आहे. घरातून २० लाख रुपये आणि ३१७ ग्रॅम सोनं चोरीला गेल्यानंतर चोराने काही दिवसांनी तब्बल १९ लाख रुपये आणि एक विचित्र पत्र घराबाहेर ठेवले.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 16, 2026 | 02:56 PM
'प्लीज काळी जादू करु नका', चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये... चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

'प्लीज काळी जादू करु नका', चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये... चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

Follow Us
Follow Us:
  • बंद घरातून २० लाख रुपये आणि ३१७ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले.
  • काळ्या जादूच्या भीतीने चोराने १९ लाख रुपये परत केले आणि पत्रातून दागिन्यांबाबत चौकशी न करण्याची विनंती केली.
  • पोलिसांनी पत्र फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलं असून, चोराचा शोध सुरू आहे.
आंध्र प्रदेशातील पालनाडू जिल्ह्यातील नरसारावपेट शहरात झालेल्या एका अनोख्या चोरीने सध्या सर्वांना अचंबित केलं आहे. प्रकाश नगरमधील बालाजी आर्केड अपार्टमेंटमधील एका बंद घरातून २० लाख रुपये आणि ३१७ गॅम सोन्याचे दागिणे चोरीला गेले. पण खरा ट्विस्ट या घटनेच्या काही दिवसांनतर समोर आला. चोरी केल्याच्या काही दिवसांनंतर कुटुंबाला घराबाहेर १९ लाख रुपयांनी भरलेली बॅग आणि त्यासोबत एक पत्र मिळालं ज्याला पाहून पोलिसांनाही धक्का बसला.

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

खरंतर चोराने काळ्या जादूच्या भितीने सतर्क होऊन चोरी केलेल्या पैशांतील १९ लाख रुपयांची किंमत कुंटबाला परत करु पाहिली. नरसारावपेट येथील बालाजी आर्केड अपार्टमेंटमध्ये राहणारे आदी नारायण रेड्डी आणि त्यांची पत्नी कोटेश्वरम्मा, एका नातेवाईकाच्या निधनामुळे ३० जुलै रोजी त्यांच्या गावी गेले होते. जेव्हा जोडपे परत घरी परतले तेव्हा त्यांना घराचे कुलूप तुटलेले आढळले. यासोबतच कपाटातून ३१७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २० लाख रुपये चोरीला गेले होते. या घटनेनंतर कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली ज्यानंतर घटनेचा तपास केला गेला. पोलिसांनी अपार्टमेंटचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले ज्यात कोणतीही संशयित घटना कैद झाली नव्हती. तपासात समोर आलं की, सकाळी ३० मिनिटे अपार्टमेंटची वीज बंद झाली होती ज्याचा गैरफायदा घेत चोरांनी घरातून पैसे आणि सोन्याचे दागिने लंपास केले.

काळा जादूला घाबरला चोर

घटनेत वेगळे वळण तेव्हा आले जेव्हा पिडित आदी नारायण रेड्डी यांना घराबाहेर १९ लाख रुपये भरलेली पैशांची बॅग आढळली. या बॅगेत फक्त पैसेच नाही तर त्यासोबत एक पत्र देखील ठेवण्यात आले होते. पत्रात चोराने लिहिले होते की, त्याच्या वाटेचे पैसे तो परत करत आहे, पण सोन्याच्या दागिन्यांविषयी चाैकशी करु नका. यासोबतच पत्रात कुटुंबाला आवाहन करण्यात आले होते की, चोरांना शोधण्यासाठी त्यांनी कोणत्याही काळ्या जादूचा वापर करु नये.

क्षुल्लक भांडणाचा भयंकर शेवट; पत्नीचा मृत्यू, आईला फोन लावला अन् घाबरलेल्या पतीनेही उचलले टोकाचे पाऊल

या घटनेनंतर पोलिसांचा संशय आहे की, चोरी कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने किंवा अपार्टमेंटमटशी परिचित असलेल्या व्यक्तीने केली असावी. सध्या पोलिसांनी हस्ताक्षर आणि फिंगरप्रिंट्स यांचा तपास करण्यासाठी घराबाहेर मिळालेल्या पत्राला फॉरेंसिक सायन्स लॅबमध्ये पाठवले आहे. अंदाज लावला जात आहे की, सोन्याचे दागिने हे चोरांनी एकमेकांत वाटले किंवा विकले असण्याची शक्यता आहे. सध्या संपूर्ण परिसरात ही घटना चांगलीच चर्चेत असून पोलिस फाॅरेसिंक रिपोर्टच्या प्रतीक्षेत आहेत.

 

Web Title: Thief returned 19 lakh fearing black magic left note outside house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • crime news
  • Robbery

संबंधित बातम्या

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये
1

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…
2

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
3

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड
4

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.