काय घडलं नेमकं?
या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचे नाव अख्तर मनियार आणि सलीम शेख असे आहे. कोळसेवाडी येथील एका घरातून एका 15 वर्षांच्या मुलीचा आरडाओरडा ऐकू येत होता. मुलीचा ओरडाओरड सुरू असताना आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना जाग आली. लोकांनी घरात जाऊन पाहिलं तर घरभर रक्त पसरलेलं होतं. लोकांनी याबाबत कोळसेवाडी पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मुलीची सुटका करत अख्तर मणियार (64) आणि सलीम शेख (60) या दोघांना अटक केलं. या दोघांनी रात्रीच्या वेळी पंधरा वर्षांच्या मुलीला घरात आणलं होत. घरातच तिच्यावर दोन नराधमाने लैंगिक अत्याचार केले. ही मुलगी गरीब कुटुंबातील असल्याचं सांगितलं जात आहे.
ओरडण्याचा आवाज आला अन् संपूर्ण घरात रक्त..
माहितीनुसार, आरोपी मणियार हा एपीएमसी मार्केटमध्ये चहा विक्रीच्या व्यवसाय करतो . तर सलीम हा रिक्षा चालक आहे. हे नेहमी विविध मुलींना रात्रीच्या वेळेला या घरात घेऊन येतो. नेहमीप्रमाणे काल देखील त्यांनी अशाच प्रकारचा कृत्य केलं. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
घरात नेहमीसारखं सगळं सुरू होतं… पण कोपऱ्यात दिसलं असं काही की कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली!
कल्याण पश्चिमेतील गांधारी गावात एका घरात घडलेल्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. घरात नेहमीप्रमाणे दिवस सुरू असताना एका कोपऱ्यात अचानक काहीतरी वळवळताना दिसलं आणि कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. जवळ जाऊन पाहिलं असता तिथे उंदीर किंवा झुरळ नाही तर चक्क विषारी नागाची तब्बल 15 ते 20 पिल्लं आढळून आली. तात्काळ सर्पमित्राला बोलावलं आणि एक एक करीत सर्व सापाची पिल्लं एका बादलीत जमा करून जंगलात सोडून दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Paithan Accident : पैठण तालुक्यात भीषण अपघात; पिकअपच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू
Ans: ही घटना कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
Ans: अख्तर मणियार आणि सलीम शेख या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Ans: मुलीचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.






