Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मुस्लीम आहेस? कलमा वाच”, कानपूरच्या शुभमला दहशतवाद्यांनी झाडली गोळी, २ महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न

कानपूरचा व्यापारी शुभम द्विवेदी याचा पहलगाम दहशतवादी हल्लयात मृत्यू झाला. तो आपल्या पत्नी आणि कुटुंबियांसोबत फिरायला गेला होता. त्याला दहशतवाद्यांनी आधी मुस्लीम आहेस का? विचारलं. मग कलमा वाच असं म्हंटल आणि गोळ्या झाडल्या

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 23, 2025 | 11:29 AM
attack (फोटो सौजन्य- social media)

attack (फोटो सौजन्य- social media)

Follow Us
Close
Follow Us:

जम्मू- काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळ्या झाडल्या आहे. २६ पर्यटकांचा मृत्यू झालं आहे. विशेष म्हणजे ओळख आणि धर्म विचारून अंदाधुंद गोळ्या झाडण्यात आल्या आहे. या दहशतवादी हल्ल्यात ३१ वर्षीय शुभम द्विवेदी याचा मृत्यू झाला. त्याचा लग्न दोन महिन्यापूर्वीच झालं होत. पत्नी आणि इतर कुटुंबियांसोबत तो काश्मीरला फिरायला गेला होता. दहशतवाद्यांनी आधी त्याला त्याचा धर्म विचारला आणि कुराणमधील कलमा म्हणून दाखवण्यास सांगितलं.

Pahalgam Terror Attack: महाराष्ट्रासाठी वाईट बातमी, दहशतवादी हल्ल्यात पुणे, डोंबिवली, पनवेलचे पर्यटक मृत्यूमुखी…

३१ वर्षीय शुभम द्विवेदी हा कानपूर इथला व्यापारी होता. तो आपल्या पत्नी आणि ११ सदस्यांच्या फॅमिली ग्रुपसोबत काश्मीरला फिरायला गेला होता. शुभमचं लग्न दोन महिन्यांपूर्वी 12 फेब्रुवारी रोजी एशान्या द्विवेदीशी झालं होतं. लग्नानंतर शुभम आणि एशान्याची ही दुसरी ट्रिप होती आणि यावेळी त्यांनी कुटुंबियांसोबत फिरण्याचं ठरवलं होत. शुभम आणि एशान्याचे कुटुंबीयसुद्धा या ट्रिपमध्ये सहभागी होते.

शुभमच्या भावाने काय सांगितलं?

“शुभम आणि एशान्या हे घोडेस्वारी करत परिसरात फिरत होते, तेव्हाच दहशतवाद्यांनी हल्ला केला. सैन्याच्या वेशात असलेल्या एका अतिरेक्याने शुभमला विचारलं की, तू मुस्लीम आहे का? तर दुसऱ्याने त्याला कलमा म्हटल्यास सांगितलं. त्यावर शुभमने कलमा येत नसल्याचं सांगताच त्याला गोळी झाडली”, अशी माहिती शुभमचा चुलत भाऊ सौरभने दिली. “शुभमची पत्नी एशान्या अतिरेक्यांना म्हणाली की, मलासुद्धा मारून टाका. पण त्यांनी नकार दिला आणि म्हणाले जाऊन तुझ्या सरकारला सांग की आम्ही काय केलंय”, असं सौरभने सांगितलं.

काश्मीरमधील ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. गेल्या सहा वर्षातील काश्मीरमधील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. सरन खोऱ्यात टेकडीवरून खाली उतरून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. तिथे जाण्यासाठी अरुंद वाट असल्याने पर्यटकांना आडोशाला जाण्याची संधी मिळाली नाही. जवळपास ४० पर्यटकांना घेरून लक्ष करण्यात आलं. रक्ताच्या थारोळ्यात पर्यटकांचे कुटुंबीय मदतीसाठी धाव करत होते. काही स्थानिकांनी पाठीवरून जखमींना रुग्णालयात दाखल केलं. या हल्ल्यात किमान २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहे.

Pahalgam Terror Attack: दहशतवाद हल्याआधीचा पर्यटक जोडप्याचा शेवटचा व्हिडीओ आला समोर

Web Title: Are you a muslim kalma vaach kanpurs shubhamala terrorists fired the bullet 2 months ago marriage was to take place

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 11:16 AM

Topics:  

  • Jammu Kashimir
  • Pahalgam Terror Attack
  • terror attack
  • Terrorist Activities

संबंधित बातम्या

इराकमधील नरसंहाराचे काळेकुट्ट पान! अल-खफसा येथे सर्वात मोठ्या एकाच कबरीत दफन 4 हजारांहून अधिक मृतदेह
1

इराकमधील नरसंहाराचे काळेकुट्ट पान! अल-खफसा येथे सर्वात मोठ्या एकाच कबरीत दफन 4 हजारांहून अधिक मृतदेह

India High Alert: भारताला दहशतवादी हल्ल्याचा हाय अलर्ट? ‘या’ महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्याचे निर्देश
2

India High Alert: भारताला दहशतवादी हल्ल्याचा हाय अलर्ट? ‘या’ महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्याचे निर्देश

Operation Sindoor: “ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही बिर्याणी…”; जे.पी. नड्डा कडाडले, काँग्रेसवर सडकून टीका
3

Operation Sindoor: “ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही बिर्याणी…”; जे.पी. नड्डा कडाडले, काँग्रेसवर सडकून टीका

भारताचा मोठा विजय! पाकिस्तानच्या TRF संघटनेवर जगभरातून बंदीची मागणी, UNSC च्या रिपोर्टने पाकिस्तानला धक्का
4

भारताचा मोठा विजय! पाकिस्तानच्या TRF संघटनेवर जगभरातून बंदीची मागणी, UNSC च्या रिपोर्टने पाकिस्तानला धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.