Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गजबजलेल्या रस्त्यावर भरदुपारी तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; गुप्तांगावर केला वार आणि….

अकोला शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. तिच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका तरुणानेच तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 09, 2025 | 01:15 PM
crime ( फोटो सौजन्य: social media )

crime ( फोटो सौजन्य: social media )

Follow Us
Close
Follow Us:

अकोला : अकोला शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. तिच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका तरुणानेच तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनीत २२ वर्षीय युनिट मॅनेजर म्हणून पीडिता कार्यरत आहे. याच कंपनीच्याच कर्मचाऱ्याने कारमध्ये ही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याच्या तावडीतून सुटका करण्यासाठी थेट आरोपीच्या गुप्तांगावर लाथ मारली. ही घटना 16 जून रोजी शहरातील जठारपेठ चौकात भरदुपारी घडली आहे.

धक्कादायक ! बैल विकून आलेले पैसे न दिल्याने बाप-लेकात वाद; काठीने मारहाण करून बापाची हत्या

काय घडलं नेमकं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोजच्या प्रमाणे पीडित तरुणीव ड्युटीवर होती. एजंट गणेश ठाकूर याने “कस्टमर कॉल” असल्याचं सांगून तिला सोबत बाहेर नेलं. दोघेही कारणे शहरात फिरत होते. सायंकाळी सहाच्या नांतर जठारपेठ चौकात, एका दूध डेअरीसमोर कार थांबण्यात आली. अचानक आरोपी कारच्या मागच्या सीटवर आला आणि तरुणीचा हात पकडून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरड केली असता त्याने तिचं तोंड दाबलं, मारहाण केली. त्यानंतर तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत दबाव टाकला. मात्र पीडितेने आत्मविश्वासाने लढा दिला. पीडितेने प्रसंगावधान राखत तिने त्याच्या गुप्तांगावर जोरदार लाथ मारली आणि कारमधून बाहेर पडली आणि घटनास्थळावरून सुटका केली.

घटनेनंतर आरोपीने तिला मोबाईल मेसेजद्वारे धमकी दिली; तिला बदनामी आणि आत्महत्या करून गुन्हयात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. अखेर या सर्व प्रकारची तक्रार सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात करण्यात आली. आरोपीचे नाव गणेश ठाकूर असे आहे. त्याच्या विरुद्ध BNS कलम 75(2), 76, 351(2)(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून त्याच वाहनही जप्त करण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

Sangli Crime: मिरजेत नशेच्या गोळ्या विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; सापळा रचत अल्पवयीनसह चौघांना अटक

Web Title: Attempted rape on a young woman in broad daylight on a busy street stabbed on the genitals and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 01:15 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत
1

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
2

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड
3

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Sangli Crime: गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत चाकू हल्ला, भांडण थांबवायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू; गाव बंदची हाक
4

Sangli Crime: गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत चाकू हल्ला, भांडण थांबवायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू; गाव बंदची हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.