Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Badlapur crime news: बदलापुरात पुन्हा चिमुकलीवर लैंगिक अत्याचार…; नेमकं घडलं काय?

शाळेच्या मुख्याध्यापिकेने व्हॅन चालकाला शाळेत बोलावून घेतले. त्यावेळी चालक मुख्याध्यापिकेच्या केबिनमध्ये शिरला असता चिमुरडी पुन्हा घाबरुन गेली आणि पालकांच्या पाठीमागे लपली.

  • By anuradha sagar
Updated On: Jan 23, 2026 | 11:37 AM
Badlapur crime news: बदलापुरात पुन्हा चिमुकलीवर लैंगिक अत्याचार…; नेमकं घडलं काय?
Follow Us
Follow Us:
  • बदलापूर येथील शाळेत पुन्हा एकदा एका चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
  • शाळेच्या मुख्याध्यापिकेने बस चालकाची बाजू घेतली
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यां चांगल्याच आक्रमक
Badlapur crime news:  बदलापूर येथील शाळेत पुन्हा एकदा एका चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. बदलापूर (Badlapur news)पश्चिम येथील एका नामांकित शाळेत हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी शाळेच्या व्हॅन चालकाला अटक केली आहे. दरम्यान, मुलीच्या पालकांनी शाळेत तक्रार केली असता शाळेच्या मुख्याध्यापिकेने बस चालकाची बाजू घेतली. पण शाळेच्या मुख्याध्यापिकेने कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे पालकांनी थेट पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत चालकाला अटक केली आहे. अवघ्या दोन वर्षांत दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्यामुळे संपूर्ण बदलापुरात संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वीही असा प्रकार घडला त्यावेळी शाळा प्रशासनाने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता.

कराड तालुक्यात 323 अर्ज वैध; 13 अर्ज अवैध, 27 जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बदलापूर पश्चिमेकडील एका खाजगी शाळेत चार वर्षांची चिमुकली शिक्षण घेते. काल दुपारी नेहमीप्रमाणे ती दुपारी १२.३० वाजता स्कूल व्हॅनमधून घरी परतली नाही. त्यामुळे मुलीच्या आईने व्हॅन चालकाकडे फोनवरून विचारणा केली. साधारण दीड तासानंतर चिमुकली घरी परतली. त्यावेळी ती खूप घाबरलेली होती. आईने तिची विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. स्कूल व्हॅनच्या चालकाने आपल्या गुप्तांगाला हात लावल्याचे तिने आपल्या आईला सांगितले. त्यानंतर चिमुकलीच्या पालकांनी थेट पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत व्हॅन चालकाला अटक केली आहे.

ही चार वर्षांची चिमुकली नर्सरीत शिकत होती. पालकांना हा प्रकार कळला असता मुलीचे पालक आधी तिल घेऊन शाळेत गेले. शाळेच्या मुख्याध्यापिकेने व्हॅन चालकाला शाळेत बोलावून घेतले. त्यावेळी चालक मुख्याध्यापिकेच्या केबिनमध्ये शिरला असता चिमुरडी पुन्हा घाबरुन गेली आणि पालकांच्या पाठीमागे लपली. पालकांनी मुख्याध्यापिकेला परिस्थिती सांगितली पण त्यानंतरही तिने चालकाची बाजू घेतली. मुख्याध्यापिकेने कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे पालकांनी थेट पोलिस स्टेशन गाठले. यानंतर या प्रकरणातही राज्य सरकारने निर्देश देऊनही बसमध्ये महिला अटेंडंट नसल्याचे निदर्शनास आले आहे. या सगळ्या प्रकरणात आता बस चालकासह शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Maharashtra Politics : मनसेच्या ‘त्या’ निर्णयाने राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरेंचीही तीव्र नाराजी

दरम्यान हा प्रकाराची माहिती समजताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यां चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या होत्या, राष्ट्रवादीच्या संगीत चेंदवणकर यांनी स्कूल व्हॅनवर दगड भिरकावला. मध्यरात्री बदलापूर अत्याचार प्रकरणातील तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीम दाखल झाली. फॉरेन्सिक टीमने व्हॅनची तपासणी करून पुरावे गोळा केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Web Title: Badlapur crime news another young girl sexually assaulted in badlapur what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • Marathi News
  • Mumbai crime news
  • Mumbai Politics

संबंधित बातम्या

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
1

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
2

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
3

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
4

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.