Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Badlapur News: बदलापूरमधील पोलिसाचाच मेल हॅक; ऑनलाईन फसवणुकीत तब्बल 13 लाखांचा गंडा, लाखांचं लोनही काढलं

बदलापूरमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला ऑनलाईन फसवणुकीच्या माध्यमातून जवळपास १३ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.एवढेच नाही तर लाखांचं लोनही काढल्याचे समोर आले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 24, 2025 | 03:18 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. पोलिसांकडूनच वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र आता पोलिसच ऑनलाईन फसवणूकीचा शिकार झाल्याचे समोर आले आहे. बदलापूरमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला ऑनलाईन फसवणुकीच्या माध्यमातून जवळपास १३ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नाही तर लाखांचं लोनही काढल्याचे समोर आले आहे. हा प्रकार प्रमोद कोळी या पोलीस कर्मचाऱ्यासोबत घडला आहे. त्याने या प्रकरणाची तक्रार कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यात केली आहे. पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा तपास करीत आहे.

Pune Crime: कामावरून काढल्याचा बदला! २ मजुरांनी ठेकेदाराच्या ३ वर्षीय मुलीचं अपहरण; नंतर इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये…

नेमकं काय घडलं?

बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात प्रमोद कोळी हे कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना ऑनलाईन धक्का बसला. कारण त्यांच्या बँक खात्यातून साडे चार लाख 27 हजार रुपये काढले गेले होते. इतकेच नाही तर त्यांच्या नावाने 8 लाख 90 हजार रुपयांचे जंम्बो लोन काढले गेले. प्रमोद कोळी यांनी एचडीएफसी बँकेत जाऊन या प्रकरणी चौकशी केली. सत्य कळताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. प्रमोद कोळी यांनी ही बाब त्यांच्या वरिष्ठांना सांगितली.

मेल आयडी काढून दुसरा मेल आयडी लिंक

त्याचा तपास सुरु आहे. या प्रकरणात कोळीचा मेल आयडी काढून दुसरा मेल आयडी लिंक करण्यात आला होता. यातून हा सर्व घोळ झाल्याचा पोलीसांचा दावा आहे. त्यामुळे या मागे नक्की कोण आहेत. हे सायबर गुन्हेगार कोण आहेत याचा शोध पोलीसांना घ्यायचा आहे. त्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे. त्यामुळे एका पोलीसाला पोलीस कसे न्याय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आधी इंस्टावर मैत्री, नंतर ५ महिने ७ जणांकडून सामूहिक अत्याचार; अल्पवयीनचा व्हिडीओ बनवून…

कल्याण येथुन एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर मैत्री करणं चांगलाच भोवलं आहे. अल्पवयीन मुलीसोबत इंस्टाग्रामवर मैत्री करून ७ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कदायक बाब समोर आली आहे. एवढंच नाही तर या नराधम आरोपींनी तिच्यासोबत संबंध प्रस्तापित करून तिचा व्हिडीओ तयार केला आणि तो आपल्या मित्रतांना पाठवला. तिला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ५ महिने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे.

Chandrapur News: NEET 99.99% टॉपर, MBBS प्रवेशापूर्वीच १९ वर्षीय विद्यार्थ्याने घेतला गळफास; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

 

Web Title: Badlapur policemans mail hacked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Accident: पुण्यात भीषण अपघात! रिक्षा-फॉर्च्यूनरच्या जोरदार धडकेत चालकाचा जागीच मृत्यू
1

Accident: पुण्यात भीषण अपघात! रिक्षा-फॉर्च्यूनरच्या जोरदार धडकेत चालकाचा जागीच मृत्यू

Pune Crime: पुण्यात आणखी एक नसरापूर सारखी घटना; आजोबानेच केला नातीवर अत्याचार
2

Pune Crime: पुण्यात आणखी एक नसरापूर सारखी घटना; आजोबानेच केला नातीवर अत्याचार

Kalyan Crime: संतापजनक! रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आधी मोबाइल हिसकावला नंतर…
3

Kalyan Crime: संतापजनक! रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आधी मोबाइल हिसकावला नंतर…

Nagpur Crime: नागपुरात खळबळ! फायनान्स एजंटची फ्लॅटमध्ये घुसून निर्घृण हत्या; कारण काय?
4

Nagpur Crime: नागपुरात खळबळ! फायनान्स एजंटची फ्लॅटमध्ये घुसून निर्घृण हत्या; कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.