Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Banglore News: DGP रामचंद्र राव यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओ मॉर्फ असल्याचा केला दावा; राजकारणात मोठी खळबळ

बेंगलोर गोल्ड स्मगलिंग प्रकरणातील आरोपी रान्या रावचे वडील DGP रामचंद्र राव यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दखल घेतली असून राव यांनी व्हिडिओ मॉर्फ असल्याचा दावा केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 20, 2026 | 11:25 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • गोल्ड स्मगलिंग आरोपी रान्या रावचे वडील DGP रामचंद्र राव यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
  • व्हिडिओत सरकारी कार्यालयात गणवेशात महिलेसोबत आक्षेपार्ह कृत्याचे दृश्य
  • व्हिडिओ मॉर्फ असल्याचा राव यांचा दावा; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडून चौकशीचे संकेत
बंगलोर: बंगलोरमधून वर्दीची प्रतिष्ठा धुळीला मिळवणारा प्रकार समोर आला आहे. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचा त्याच्याच कार्यालयातील एक खाजगी व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेने संपूर्ण देशाच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. बंगलोरमधील डीजीपी रामचंद्र राव (DGP Ramchandra Rao) यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणाची दखल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतली आहे. याप्रकरणी डीजीपी रामचंद्र राव यांनी स्पष्टीकरण देखील दिल आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सराईतांकडून गोळीबाराचा थरार; पहाटेच्या सुमारास टोळक्याचा राडा

व्हिडिओत काय?

डीजीपी रामचंद्र राव (DGP Ramchandra Rao) हे सरकारी ऑफिसामध्ये आणि गणवेशात असल्याचे दिसून येत आहे. यामधील महिलेला मिठी मारत असताना आणि तिचे चुंबन घेत असतांना ते दिसत आहे. हा व्हिडीओ गुप्तपणे रेकॉर्ड करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता या प्रकरणाची पाळेमुळे थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आहेत.

डीजीपी राव यांनी दिले स्पष्टीकरण

डीजीपी रामचंद्र राव यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. “हा व्हिडीओ मॉर्फ केलेला आहे. माझी बदनामी करण्यासाठी कुणीतरी मुद्दाम हे घडवून आणले आहे. काही लोक मला जाणून-बुजून त्रास देत आहेत.” असा दावा त्यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या प्रसंगी महिला त्यांच्या कार्यालयात वेगवेगळे कपडे घालून येत असत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री संतापले

या प्रकरणामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या संतापले आहेत. या प्रकरणाची त्यांनी सविस्तर माहिती घेतली असून राव यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून या व्हिडिओची सत्यता तपासली जात आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे पोलिसांच्या नैतिकतेविषयी प्रश्न विचारले जात आहेत.

मुलीच्या गोल्ड स्मगलिंग प्रकरणामुळे चर्चेत

रामचंद्र राव (DGP Ramchandra Rao) यांचं नाव पहिल्यांदाच वादात सापडलेल नाही. यापूर्वी त्यांची मुलगी आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रान्या राव (Ranya rao) हिला विमानतळावर सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आले होते. मार्च 2025 मध्ये या प्रकरणामुळे रामचंद्र राव यांना सक्तीच्या रजेवर जावे लागले होते. रान्याने आपल्या वडिलांच्या पदाचा गैरवापर करून तस्करीचे नेटवर्क तयार केल्याचा आरोप तपासात करण्यात आला होता. आता आक्षेपार्ह व्हिडीओ वायरल झाल्याने रामचंद्र राव यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Nalasopara Crime: करोडपती होण्याचे स्वप्न भंगले! व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक

💡

Frequently Asked Questions

  • Que: व्हायरल व्हिडिओत नेमकं काय दिसतं?

    Ans: व्हिडिओत DGP रामचंद्र राव सरकारी कार्यालयात गणवेशात एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत असल्याचा दावा केला जात आहे.

  • Que: रामचंद्र राव यांनी काय स्पष्टीकरण दिलं आहे?

    Ans: राव यांनी हा व्हिडिओ मॉर्फ केलेला असून बदनामीसाठी मुद्दाम पसरवण्यात आल्याचा दावा केला आहे.

  • Que: सरकारकडून काय कारवाई होऊ शकते?

    Ans: मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून व्हिडिओची सत्यता तपासल्यानंतर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.

Web Title: Bangalore news an objectionable video of dgp ramachandra rao has gone viral he claims the video is morphed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Baramati Crime: बारामती तालुक्यात निर्घृण हत्याकांड; रस्त्याच्या कडेला आढळला नग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह
1

Baramati Crime: बारामती तालुक्यात निर्घृण हत्याकांड; रस्त्याच्या कडेला आढळला नग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह

Noida: “पप्पा मला वाचवा, मला मरायचं नाही…” मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून तरुण इंजिनिअरचा मृत्यू
2

Noida: “पप्पा मला वाचवा, मला मरायचं नाही…” मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून तरुण इंजिनिअरचा मृत्यू

Pune Crime: रस्त्यात अडवलं, शिवीगाळ करत सपासप वार; कोथरुडमध्ये 10 वीत शिकणाऱ्या मुलावर कोयत्याने हल्ला
3

Pune Crime: रस्त्यात अडवलं, शिवीगाळ करत सपासप वार; कोथरुडमध्ये 10 वीत शिकणाऱ्या मुलावर कोयत्याने हल्ला

धक्कादायक! नोकरीचे आमीष नंतर महिलांसोबत लैंगिक संबंध अन् अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड; 3 आरोपींना अटक
4

धक्कादायक! नोकरीचे आमीष नंतर महिलांसोबत लैंगिक संबंध अन् अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड; 3 आरोपींना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.