Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangalore Crime: मित्रांसोबत डिनरला गेला आणि…,पबच्या बाथरूममध्ये आढळला बँक मॅनेजरचा मृतदेह, बंगळुरू येथील घटना

बंगळुरूच्या एका पबच्या बाथरूममध्ये 31 वर्षीय बँक मॅनेजरकाह मृतदेह सापडला आहे. बाथरूमचा दरवाजा तोडल्यानंतर ही घटना समोर आली. तो मित्रांसोबत डिनरला गेला होता. पोलीस तपास सुरु करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 13, 2025 | 11:15 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

बंगळुरू: बंगळुरूच्या पब मधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पबच्या बाथरूममध्ये एका ३१ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. मृत तरुण हा बँक मॅनेजर म्हणून कार्यरत होता. ही घटना गुरुवारी (9 ऑक्टोबर) बंगळुरूच्या राजराजेश्वरी नगर परिसरात घडली आहे.

kerala crime: ‘RSS वाल्यांशी मैत्री करू नका’ अशी केली पोस्ट, नंतर IT सॉफ्टवेअर इंजीनिअरने संपवले जीवन; केरळ येथील घटना

नेमकं काय घडलं?

गुरुवारी रात्री जवळपास साडे दहा वाजताच्या सुमारास मेघराज नावाचा तरुण आपल्या तीन मित्रांसोबत पबमध्ये डिनर आणि ड्रिंकसाठी गेला होता. पबमध्ये गेल्यानंतर सुरूवातीला सर्व काही ठिक होतं. अगदी मजा मस्करी करत चौघा मित्रांनी जेवण केलं आणि बिल भरून बाहेर निघण्याच्या तयारीत होते. तेव्हा अचानक मेघराज म्हणाला, “मला थोडी चक्कर येतेय, मी वॉशरूममध्ये जातो.” त्यानंतर, मेघराज बाथरूममध्ये गेला आणि त्याचे मित्र त्याची वाट बघत बाहेर थांबले होते. मात्र, बराच काळ मेघराज पबमधून बाहेर आलाच नाही.

दरवाजा तोडला आणि…

वाट पहिल्यांनंतर त्याचे मित्र पुन्हा पबमध्ये गेले आणि सगळीकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी, बाथरूमचा दरवाजा आतून बंद आढळल्याने सर्वानाच
संशय आला. त्यावेळी, पेबच्या मॅनेजरला बोलावण्यात आलं. त्यांनी बराच काळ दरवाजा ठोठावला परंतु आतून काही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी दरवाजा तोडण्यात आला आणि तिथे मेघराज फरशीवर पडला होता. हे बघून सगळ्यांना धक्का बसला.

पोलिसांनी काय दिली माहिती?

पोलिसांनी सांगितले की बँक मॅनेजर मेघराज बाथरूममध्ये खाली फरशीवर पडला होता. त्याच्या बाजूला त्याचा मोबाईल होता आणि सिंकच्या खाली फुटलेला ग्लास आढळला. या घटनेची माहिती लगेच पोलिसांना देण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघराज स्वत: बाथरूममध्ये गेला आणि त्याने आतून दरवाजा बंद करून घेतला. दरवाजा तोडल्यानंतर आत मॅनेजरचा मृतदेह सापडला. पोलिसांनी क्राईम ब्रांच बोलवून सर्व पुरावे गोळा करण्यात आले. आता पोस्टमार्टम रिपोर्ट्सची प्रतिक्षा आहे. रिपोर्ट्सवरून मृत्यूमागचं नेमकं कारण लवकरच समोर येईल.

केमिकलने खोट्या 500 रुपयांच्या नोटा बनवायचे, ATS ला माहिती मिळताच लावला ट्रॅप आणि…

Web Title: Bank managers body found in pub bathroom incident in bangalore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 11:15 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

kerala crime: ‘RSS वाल्यांशी मैत्री करू नका’ अशी केली पोस्ट, नंतर IT सॉफ्टवेअर इंजीनिअरने संपवले जीवन; केरळ येथील घटना
1

kerala crime: ‘RSS वाल्यांशी मैत्री करू नका’ अशी केली पोस्ट, नंतर IT सॉफ्टवेअर इंजीनिअरने संपवले जीवन; केरळ येथील घटना

केमिकलने खोट्या 500 रुपयांच्या नोटा बनवायचे, ATS ला माहिती मिळताच लावला ट्रॅप आणि…
2

केमिकलने खोट्या 500 रुपयांच्या नोटा बनवायचे, ATS ला माहिती मिळताच लावला ट्रॅप आणि…

Pune Crime: धक्कादायक! राष्ट्रीय संरक्षण अकादमीत 18 वर्षीय कॅडेटचा मृत्यू; कुटुंबीयांचा ‘रॅगिंग’चा गंभीर आरोप
3

Pune Crime: धक्कादायक! राष्ट्रीय संरक्षण अकादमीत 18 वर्षीय कॅडेटचा मृत्यू; कुटुंबीयांचा ‘रॅगिंग’चा गंभीर आरोप

Latur Crime: लातूर हादरलं! घरात बंद करत होता पती, वैतागलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने घडवली हत्या
4

Latur Crime: लातूर हादरलं! घरात बंद करत होता पती, वैतागलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने घडवली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.