Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: दळण आणायला गेली आणि भयंकर घडलं, रस्त्यावर गाठलं, बेदम मारहाण आणि…

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत 16 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी दळण आणण्यासाठी जात असताना तिला रस्त्यात अडवून घरात नेल्याचा आरोप आहे. विरोध केल्याने मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 24, 2026 | 02:24 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अंबाजोगाईत 16 वर्षीय मुलीवरील अत्याचाराची घटना समोर आली.
  • आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून शोध सुरू आहे.
  • पीडितेच्या वैद्यकीय तपासणीनंतर पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. पीडित मुलगी ही घरातून दळण आणण्यासाठी पिठाच्या गिरणीत जात असतांना हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. घडलेली घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत घडली आहे.

काय घडलं नेमकं?

पीडित मुलगी ही घरातून दळण आणण्यासाठी पिठाच्या गिरणीत जात असतांना हा प्रकार घडला. मुलीला रस्त्यात अडवून तिला घरात नेले. मुलीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला बेदम मारहाण केली. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे. यानंतर पीडितेनं कसाबसा घटनास्थळावरून घराकडे पळ काढला. आरोपीची ओळख रमेश्वर बंडू असल्याचं समजतंय. यांनतर पीडितेने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितलं.

Pune Crime: गुगलवर हत्येची माहिती शोधली, कॅफेत कट रचला? केतन अग्रवाल प्रकरणात नवा खुलासा

घडलेला प्रकार ऐकताच कुटुंबीयांनी तात्काळपणे अंबाजोगाई पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या वैधकीय तपासणीनंतर रात्री उशिराने आरोपी रामेश्वर बंडे विरोधात अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी पथके रवाना केले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील शोध घेत आहेत.

भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावला; मध्यस्थी करणाऱ्या हॉटेल चालकाचा चाकूने भोसकून खून

बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या हॉटेल चालकाचा चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना केज परिसरात घडली. या प्रकरणी ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातेवाईकांनी आरोपींना तात्काळ अटक कारण्याची मागणी करत पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन वेळा रस्ता रोको आंदोलन देखील करण्यात आल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास कदमवाडी फाट्यावरील ‘हॉटेल गावकरी’समोर घडली २० जूनला ही घटना घडली. विलास घुले असे हत्या झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. बाबासाहेब कदम, मंगेश कदम, रामेश्वर गायकवाड, शुभम गायकवाड, भैय्यासाहेब गायकवाड,अजय उर्फ बंकट कदम, नवनाथ कदम, दीपक कदम आणि संतोष कदम या नऊ जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime: ‘मी तिला सून मानलं होतं…’; केतन अग्रवालच्या आईने सांगितली सियासोबतच्या नात्याची कहाणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई परिसरात घडली.

  • Que: पीडित मुलगी कुठे जात होती?

    Ans: पीडित मुलगी घरातून दळण आणण्यासाठी पिठाच्या गिरणीकडे जात होती.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याच्या अटकेसाठी पथक रवाना केले आहे.

Web Title: Beed crime she went to get grain ground and a horrific incident unfolded she was intercepted on the road brutally beaten and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.