
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील मृत महिलेचा नाव बिना देवी (वय 54) असे आहे. या १९ दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्यानंतर त्यांचा मृतदेह १८ जून रोजी बराला गावातून वाहणाऱ्या धुंद नदीच्या परिसरातील विहिरीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मृतदेहची अवस्था पाहून पोलिसांना मोठा धक्का बसला होता. तपासातून असे उघडकीस आले की, महिलेचे दोन्ही पाय कापण्यात आले होते. महिलेच्या पायातील पैंजण गायब झाले होते, मृतदेह पाण्यावर तरंगू नये म्हणून पुरावे नष्ट करण्यासाठी तिच्या साडीला दगड बांधून खोल विहिरीत फेकून देण्यात आले.
Pune Crime: ‘मी तिला सून मानलं होतं…’; केतन अग्रवालच्या आईने सांगितली सियासोबतच्या नात्याची कहाणी
पोलिसांनी आरोपीच्या तपासाला सुरुवात केली. तेव्हा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून मृत महिलेचा भाचाच असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपी भाचा याच्यावर लाखो रुपये कर्ज होते. त्याच्याकडे चांदी-सोन्याचे दागिने असल्याची त्याला माहिती मिळाली होती. याच लोभापोटी त्याने आत्याची हत्या केली. नंतर मृतदेहाची ओळख लपवण्याचा हेतूने मृतदेहाची विल्हेवाट लपवण्याच्या हेतूने कट रचला. पोलिसांसह तांत्रिक तपासातून हे प्रकरण उघडकीस आले आहे. आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे चोरी गलेल्या चांदीच्या बांगड्या, पीडितेचा मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरण्यत आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली.
शेजारीणच्या घरात गेली अन् परत आलीच नाही…, 5 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या; धक्कादायक कारण समोर
राजस्थानमधील जयपूर परिसरातून एक काळीज पिळवटून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पतीचे शेजारील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका महिलेने अवघ्या 5 वर्षीय निष्पाप चिमुरडीचा गळा दाबून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एवढंच नाही, तर या हत्येनंतर मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून लपवून ठेवण्यात आला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी अवघ्या 48 तासांत आरोपी महिलेला अटक केली आहे. घडलेली घटना शनिवारी (13 जून) रोजी घडली.
Beed Crime: दळण आणायला गेली आणि भयंकर घडलं, रस्त्यावर गाठलं, बेदम मारहाण आणि…
Ans: ही घटना राजस्थानमधील जयपूरच्या शिवदासपुरा परिसरात घडली.
Ans: मृत महिलेचे नाव बिना देवी (वय 54) असे आहे.
Ans: चांदीच्या बांगड्या आणि दागिन्यांच्या लोभापोटी हत्या केल्याचा आरोप आहे.