Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Crime: बारामती तालुक्यात निर्घृण हत्याकांड; रस्त्याच्या कडेला आढळला नग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह

बारामती तालुक्यातील सुपा परिसरात एका अज्ञात तरुणीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृतदेह नग्न अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 20, 2026 | 10:37 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • सुपा परिसरात रस्त्याच्या कडेला 25–27 वयोगटातील तरुणीचा नग्न मृतदेह आढळला
  • अज्ञात व्यक्तीने हत्याराने अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज
  • फॉरेन्सिक, श्वान पथक व सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांचा कसून तपास सुरू
बारामती: बारामती तालुक्यातील सुपा परिसरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

Noida: “पप्पा मला वाचवा, मला मरायचं नाही…” मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून तरुण इंजिनिअरचा मृत्यू

तरुणीचं अंदाजे वय 25 ते 27 वर्षे

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करत प्राथमिक तपास सुरु केला आहे. प्राथमीक तपासात सदर तरुणीचे वय अंदाजे 25 ते 27 वर्षे असल्याचे समोर आले आहे. मृत तरुणीची अद्याप ओळख पटलेली नाही आहे. मृतदेहाची अवस्था पाहता हत्या अतिशय क्रूरपणे करण्यात आल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्याचा काम करत असून आरोपींचा शोध घेत आहे.

गुन्हा दाखल

या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण केले आहे. तसेच, श्वान पथकाची मदत घेण्यात येत असून, आरोपीचा माग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर तपास सुरू आहे. घटनास्थळावरून आवश्यक नमुने गोळा करून त्यांची तपासणी केली जात आहे.

पाच विशेष पथकांची नेमणूक

अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादर यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच विशेष पोलीस पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य टेक्निकल टूल्सच्या सहाय्याने तपास वेगाने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक शक्य त्या दिशेने तपास करण्यात येत असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Pune Crime: रस्त्यात अडवलं, शिवीगाळ करत सपासप वार; कोथरुडमध्ये 10 वीत शिकणाऱ्या मुलावर कोयत्याने हल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बारामती तालुक्यातील सुपा, खैरेपाडळ परिसरात.

  • Que: मृत तरुणीची ओळख पटली आहे का?

    Ans: नाही, अद्याप मृत तरुणीची ओळख पटलेली नाही.

  • Que: तपासासाठी काय पावले उचलण्यात आली आहेत?

    Ans: पाच विशेष पोलीस पथके, फॉरेन्सिक तज्ज्ञ, श्वान पथक व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.

Web Title: Baramati crime brutal murder in baramati taluka the naked body of a young woman was found by the roadside

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Noida: “पप्पा मला वाचवा, मला मरायचं नाही…” मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून तरुण इंजिनिअरचा मृत्यू
1

Noida: “पप्पा मला वाचवा, मला मरायचं नाही…” मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून तरुण इंजिनिअरचा मृत्यू

Pune Crime: रस्त्यात अडवलं, शिवीगाळ करत सपासप वार; कोथरुडमध्ये 10 वीत शिकणाऱ्या मुलावर कोयत्याने हल्ला
2

Pune Crime: रस्त्यात अडवलं, शिवीगाळ करत सपासप वार; कोथरुडमध्ये 10 वीत शिकणाऱ्या मुलावर कोयत्याने हल्ला

धक्कादायक! नोकरीचे आमीष नंतर महिलांसोबत लैंगिक संबंध अन् अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड; 3 आरोपींना अटक
3

धक्कादायक! नोकरीचे आमीष नंतर महिलांसोबत लैंगिक संबंध अन् अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड; 3 आरोपींना अटक

Jhansi Crime : पैसे मागितले म्हणून तिसऱ्या पत्नीची हत्या करून केले तुकडे, मृतदेह जाळला अन् हाडं पाठवली पहिल्या पत्नीला
4

Jhansi Crime : पैसे मागितले म्हणून तिसऱ्या पत्नीची हत्या करून केले तुकडे, मृतदेह जाळला अन् हाडं पाठवली पहिल्या पत्नीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.