Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करत काढायला लावल्या उठाबशा; शिरूर तालुक्यात घडला खळबळजनक प्रकार

कुऱ्हाडे यांना 'माझ्या घराच्या पार्किंगच्या समोरचे पाईपचे काम का केले नाही? असे म्हणून दमदाटी करत जेसीबी चालक नाथा शिंदे व अंकुश कुऱ्हाडे यांना दगडाने मारहाण करत जखमी केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 03, 2025 | 03:23 PM
शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करत काढायला लावल्या उठाबशा; शिरूर तालुक्यात घडला खळबळजनक प्रकार

शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करत काढायला लावल्या उठाबशा; शिरूर तालुक्यात घडला खळबळजनक प्रकार

Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर : शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी जेसीबीच्या सहाय्याने पाणीपुरवठ्यासाठी चारी खोदत होते. त्यावेळी कर्मचारी व जेसीबी चालकाला मारहाणही केली. शासकीय कामात अडथळा आणून सदर कर्मचाऱ्याला सोसायटीच्या प्रत्येक घरासमोर उठाबशा काढायला लावल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. ही घटना शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

अमित जयंत डोंगरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी अंकुश कुऱ्हाडे हे श्रीनिवास सोसायटी समोर जेसीबीच्या सहाय्याने पाणीपुरवठ्यासाठी चारी खोदत असताना अनीत डोंगरे तेथे आला. त्याने कुऱ्हाडे यांना ‘माझ्या घराच्या पार्किंगच्या समोरचे पाईपचे काम का केले नाही? असे म्हणून दमदाटी करत जेसीबी चालक नाथा शिंदे व अंकुश कुऱ्हाडे यांना दगडाने मारहाण करत जखमी केले. यावेळी अमित याने कुऱ्हाडे यांच्या ताब्यातील (एमएच १२ सीझेड ९६२३) या दुचाकीचे देखील नुकसान करत शासकीय कामात अडथळा आणला.

यावेळी अमित डोंगरे हा एवढ्यावर न थांबता त्याने ग्रामपंचायत कर्मचारी कुऱ्हाडे यांना दमदाटी करत सोसायटीतील प्रत्येक घरासमोर उठाबशा काढायला लावल्या. दरम्यान, या घडलेल्या प्रकाराबाबत शिरुर ग्रामीणचे ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी अंकुश माणिक कुऱ्हाडे (वय ४१ वर्षे रा. रामलिंग रोड शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलिसांत फिर्याद दिली.

पोलिसांनी अमित जयंत डोंगरे (रा. श्रीनिवास सोसायटी रामलिंग रोड शिरुर ता. शिरुर जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार राऊत हे करत आहे.

Web Title: Beaten to government employee incident in shikrapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 03:23 PM

Topics:  

  • Beaten Case
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, पोलीसाचाही सहभाग; कोट्यवधीचा मुद्देमाल सापडला
1

ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, पोलीसाचाही सहभाग; कोट्यवधीचा मुद्देमाल सापडला

Housing Schemes: ७२० लाभार्थ्यांना मिळणार हक्काचे घर; घरकुलासाठी ७.२० कोटींचा निधी मंजूर
2

Housing Schemes: ७२० लाभार्थ्यांना मिळणार हक्काचे घर; घरकुलासाठी ७.२० कोटींचा निधी मंजूर

Karjat News : लाल मातीची कर्जत तालुक्यातून वाहतूक, महसूल विभागाकडून कारवाईचा बडगा
3

Karjat News : लाल मातीची कर्जत तालुक्यातून वाहतूक, महसूल विभागाकडून कारवाईचा बडगा

Maharashtra Politics: भाजपचे मौन, मित्रपक्ष अस्वस्थ! महापौरांचा मुकुट कोणाच्या डोक्यावर; मनपात राजकारण तापले
4

Maharashtra Politics: भाजपचे मौन, मित्रपक्ष अस्वस्थ! महापौरांचा मुकुट कोणाच्या डोक्यावर; मनपात राजकारण तापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.