Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik: मराठवाडा, विदर्भासह राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, त्यासंदर्भातील सरकारी निर्णय (जीआर) काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 25, 2026 | 05:14 PM
शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत
  • जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू
  • प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
Pratap Sarnaik: महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भासह अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी आवश्यक सरकारी निर्णय अर्थात जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये परिस्थिती गंभीर

सरनाईक यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये परिस्थिती गंभीर असून, राज्याच्या इतर भागांतील शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी नमूद केले.

दस्तांच्या प्रमाणित प्रती ‘ई-प्रमाण’वर; अकोला जिल्ह्यातील 9 कार्यालयांमार्फत विविध सेवा उपलब्ध

यापूर्वी धाराशिव जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेताना पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले होते. पाणीटंचाई, घटलेली भूजल पातळी आणि पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देशही सरनाईक यांनी प्रशासनाला दिले होते. तसेच 22 सप्टेंबर रोजी त्यांनी पीक नुकसानीचे स्थळ पंचनामे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही 23 सप्टेंबर रोजी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत आवश्यक मदत देण्याची भूमिका मांडली होती.

विविध तालुक्यांमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा

सरनाईक यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री विविध तालुक्यांमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेत असून, बाधित शेतकऱ्यांपर्यंत शक्य तितक्या लवकर मदत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सर्व मदत केली जाईल…

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी गणरायाकडे महाराष्ट्रावरील आणि शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे, अशी प्रार्थनाही केली. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, सरकार त्यांच्या पाठीशी असून शक्य ती सर्व मदत केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित प्रश्नावर सरनाईक यांनी भाष्य करणे टाळले. या प्रकरणाची माहिती सध्या केवळ माध्यमांतून मिळाली असून, संपूर्ण माहिती आणि तथ्ये समजून घेतल्याशिवाय प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

IIT बॉम्बे विद्यार्थी मृत्यू प्रकरण; परीक्षा हॉल ते हॉस्टेलदरम्यान साहिल कुठे होता? iPhone 17 मधील डेटा ठरू शकतो महत्त्वाचा

Web Title: Maharashtra farmers relief gr process started says minister pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
2

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
3

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन
4

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.