Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Mumbai News: निष्काळजीपणामुळे केवळ पर्यावरणीय मानकांचे उल्लंघन होत नाही, तर हवेत तरंगणाऱ्या धुळीच्या कणांमुळे स्थानिक रहिवाशांसाठी एक धोकादायक आणि जीवघेणी आरोग्य परिस्थिती निर्माण होते. दररोज ५०० हून अधिक लोक क्षयरोग, दमा आणि कर्करोगाने ग्रस्त आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 26, 2026 | 08:46 AM
गोवंडी-मानखुर्दला 'विषारी हवे 'पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

गोवंडी-मानखुर्दला 'विषारी हवे 'पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Follow Us
Follow Us:

Mumbai News: मुंबईतील गोवंडी, शिवाजी नगर, बैगनवाडी आणि मानखुर्द या उत्तर भारतीय आणि अल्पसंख्याकबहुल भागांतील रहिवाशांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. प्रदूषण आणि ढासळत्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन, एम-ईस्ट वॉर्डने या भागात कार्यरत असलेल्या चार रेडी-मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांटवर कठोर कारवाई सुरू केली आहे. हे सर्व प्लांट लवकरच पूर्णपणे बंद केले जातील, असा दावा केला जात आहे.(फोटो सौजन्य – AI)

Mumbai cha Raja : बाप्पाच्या ऐतिहासिक मिरवणुकीतच आलं विघ्न, म्हणून ‘मुंबईचा राजा’चं शुक्रवारी विसर्जन नाही?

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) डिसेंबर २०२५ मध्ये ओम गेहलोत ऑपरेटर, एनसीसी लिमिटेड, रामकी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड हे प्लांट बंद करण्याचा आदेश आधीच जारी केला होता. असे असूनही, हे प्लांट गेल्या वर्षभरापासून नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे कार्यरत होते. स्थानिक नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य जमीर कुरेशी यांनी चिंताजनक वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) आणि त्याचे सार्वजनिक आरोग्यावरील दुष्परिणाम याबद्दल महापालिकेकडे चिंता व्यक्त केली, ज्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

आरएमसी प्लाण्ट : एमपीसीबीच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन सुरू

स्पष्ट एमपीसीबी मार्गदर्शक तत्त्वे असूनही, हा आरएमसी प्लांट उघडपणे नियमांचे उल्लंघन करत आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी, प्लांटच्या सभोवताली बॉक्स-प्रकारचे आच्छादन, स्प्रिंकलर सिस्टीम आणि वाहनांसाठी टायर धुण्याची प्रणाली असणे अनिवार्य आहे, परंतु यापैकी कशाचाही पूर्णपणे अभाव आहे. गंभीर चिंतेची बाब म्हणजे, शाळांपासून २०० मीटरच्या किमान अंतराची आवश्यकता असूनही, हा प्लांट केवळ १८७.३ मीटर अंतरावर आहे. इतकेच नाही, तर लहान मुले, महिला आणि वृद्धांची वर्दळ असलेले एक सामुदायिक सभागृह फक्त ५० मीटर अंतरावर आहे. कच्च्या मालाच्या साठवणुकीसंबंधीच्या नियमांचेही उल्लंघन केले जात आहे. या निष्काळजीपणामुळे केवळ पर्यावरणीय मानकांचे उल्लंघन होत नाही, तर हवेत तरंगणाऱ्या धुळीच्या कणांमुळे स्थानिक रहिवाशांसाठी एक धोकादायक आणि जीवघेणी आरोग्य परिस्थिती निर्माण होते. दररोज ५०० हून अधिक लोक क्षयरोग, दमा आणि कर्करोगाने ग्रस्त आहेत.

विविध आजारांच्या रुग्ण संख्येत वाढ:

देवनार डंपिंग यार्ड आणि अनियंत्रित आरएमसी रहिवाशांसाठी जीवघेणे ठरत आहे. धोकादायक सिमेटची धूळ आणि विषारी कणांमुळे परिसरात क्षयरोग, दमा, कर्करोग आणि डोळ्यांची जळजळ यांसारखे आजार वेगाने पसरत आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, दररोज ५०० हून अधिक लोक बळी पडत आहेत. सिमेंटचे बारीक कण श्वसनसंस्थेला हानी पोहोचवत आहेत, ज्यामुळे लहान मुले, महिला आणि वृद्धांचे आरोग्य खालावत आहे. नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे परिसरात आरोग्याची आणीबाणी निर्माण झाली आहे, अशी माहिती डॉ. झाहिद खान, सचिव, यूएमए यांनी दिली आहे.

वांद्र्यात नशेचा धिंगाणा; हाताला जोरदार चावा घेतल्याने महिला पोलिसाचा हात रक्तबंबाळ, नेमके प्रकरण काय?

मी हा मुद्दा 66 लोकांचे दासळते आरोग्य लक्षात घेऊन मी ह महापालिकेकडे मांडला. एम-ईस्टचे नगरसेवक नवनाथ बन, बबलू पांचाल, विठ्ठल लोकरे आणि एआयएमआयएमच्या इतरांनी याला पाठिंबा दिला. जेव्हा कंपन्यांना बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली नाही, तेव्हा त्या सर्वांनी विभागीय समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा ठाम निर्णय घेतला. परिणामी, हा घातक आरएमसी प्लांट अखेर बंद होत आहे. प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अशी माहिती जमीर मुर्तझा कुरेशी, एआयएमआयएम नगरसेवक यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai news govandi mankhurd to get relief from toxic air illegal rmc concrete plant to be shut down

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 08:46 AM

Topics:  

  • Air Pollution
  • maharashtra
  • Mumbai News

संबंधित बातम्या

CNG Price Hike: मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा कात्री! CNG महागलं, आता किलोमागे मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
1

CNG Price Hike: मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा कात्री! CNG महागलं, आता किलोमागे मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा; पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले
2

अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा; पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले

Amravati News: आमगावात विदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन! ५० प्रजातींचे पक्षी; स्थलांतरित पक्ष्यांचा चार महिने मुक्काम
3

Amravati News: आमगावात विदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन! ५० प्रजातींचे पक्षी; स्थलांतरित पक्ष्यांचा चार महिने मुक्काम

Mumbai Chhath Puja: जुहू बीचसह चौपाट्यांवर जाण्यासाठी बेस्टच्या जादा बसगाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4

Mumbai Chhath Puja: जुहू बीचसह चौपाट्यांवर जाण्यासाठी बेस्टच्या जादा बसगाड्या; जाणून घ्या वेळापत्रक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.