Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Accident: देवदर्शनाला निघालेल्या तरुणावर काळाचा घाला; बीडमध्ये ट्रकच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

बीड जिल्ह्यातील माजलगाव–गढी महामार्गावर जातेगाव फाट्याजवळ उसाने भरलेल्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात 26 वर्षीय अमर बापमारे याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 20, 2026 | 11:23 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • देवदर्शनासाठी निघालेल्या दुचाकीला उसाच्या ट्रकची पाठीमागून धडक
  • अमर बापमारे याचा जागीच मृत्यू; मित्र नाना बापमारे गंभीर जखमी
  • तलवाडा पोलिसांकडून पंचनामा; ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल होणार
बीड: बीड जिल्ह्यातील माजलगाव-गढी महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. उसाने भरलेल्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एका जण गंभीर जखमी झाला आहे. हे तरुण देवदर्शनासाठी गेले होते. यावेळी यांच्यावर काळाने घात केला. या घटनेने संपिरन परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मालेगाव-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; पिकअप-ट्रॅव्हल्सच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू

कसा झाला अपघात? 

बीड जिल्ह्यातील पेंडगाव येथे अमावास्येनिमित्त देवदर्शनाचे मोठे महत्त्व असते. याच श्रध्दाभावातून अमर पंडितराव बापमारे (२६) आणि नाना उद्धव बापमारे हे दोन तरुण शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास दुचाकीवरून देवदर्शनासाठी निघाले होते. यावेळी माजलगावकडून गढीच्या दिशेने जात असताना, जातेगाव फाटा परिसरात त्यांच्या दुचाकीला पाठीमागून उसाच्या ट्रकने (क्र. एमएच 11 एएल 0518) धडक दिली. हि धडक एवढी जोरदार होती की यामध्ये अमरचा जागीच मृत्यू झाला. तर नाना हा गंभीररीत्या जखमी झाला.

नानाचा पाय फॅक्चर

या अपघात नानाचा पाय फॅक्चर झाला आहे. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत पोलिसांना ही माहिती कळवली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली असून, पुढील कारवाई केली जात आहे. या दुर्दैवी घटनेने बापमारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मंगरूळ गावात शोककळा पसरली आहे.

Beed Crime: बीड हादरलं! GST अधिकारी सचिन जाधवर यांचा कारमध्ये मृत्यू; सुसाईड नोटमुळे खळबळ

बीडमध्ये एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका जीएसटी अधिकाऱ्याचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये एका अज्ञातस्थळी संशयास्पद आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह कपिलधारवाडी परिसरात राज्य कर अधिकारी सचिन जाधवर यांचा आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून या अधिकाऱ्याने जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

Baramati Crime: बारामती तालुक्यात निर्घृण हत्याकांड; रस्त्याच्या कडेला आढळला नग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे झाला?

    Ans: जातेगाव फाटा, माजलगाव–गढी महामार्ग, बीड जिल्हा.

  • Que: अपघातात किती जण बाधित झाले?

    Ans: एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.

  • Que: अपघाताचे कारण काय?

    Ans: प्राथमिक माहितीनुसार ट्रकचा वेग व अवजड वाहनांची निष्काळजी वर्दळ कारणीभूत असण्याची शक्यता आहे.

Web Title: Beed accident he died on the spot in beed after being hit by a truck

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • Accident
  • Beed

संबंधित बातम्या

Beed Crime: बीड हादरलं! GST अधिकारी सचिन जाधवर यांचा कारमध्ये मृत्यू; सुसाईड नोटमुळे खळबळ
1

Beed Crime: बीड हादरलं! GST अधिकारी सचिन जाधवर यांचा कारमध्ये मृत्यू; सुसाईड नोटमुळे खळबळ

Accident News: पुणे-सोलापूर हायवेवर ड्रायव्हरचा ताबा सुटला अन् थेट…; 5 मृतदेह गाडीतच अडकले
2

Accident News: पुणे-सोलापूर हायवेवर ड्रायव्हरचा ताबा सुटला अन् थेट…; 5 मृतदेह गाडीतच अडकले

Ambajogai Court News: अंबाजोगाई न्यायालयाचा मोठा निर्णय! जमीन खरेदी प्रकरणात मुंडेंना कोर्टाचा झटका 
3

Ambajogai Court News: अंबाजोगाई न्यायालयाचा मोठा निर्णय! जमीन खरेदी प्रकरणात मुंडेंना कोर्टाचा झटका 

Beed Crime: बीडमध्ये अमानुष कौटुंबिक हिंसाचार; मुलांच्या भांडणातून पेटला संताप, विवाहितेला तापत्या लोखंडी गजाने चटके
4

Beed Crime: बीडमध्ये अमानुष कौटुंबिक हिंसाचार; मुलांच्या भांडणातून पेटला संताप, विवाहितेला तापत्या लोखंडी गजाने चटके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.