Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: संतोष देशमुख हत्या प्रकरण! जयराम चाटे जेल बाहेर येणार; कोर्टाकडून विशेष परवानगी कशाला, कारण काय ?

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे याला भावाच्या बाराव्या विधीसाठी न्यायालयाने सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत बाहेर जाण्याची विशेष परवानगी दिली. त्याला पोलिस बंदोबस्तात घरी जाण्याची मुभा मिळणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 08, 2026 | 03:51 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर चर्चेत
  • आरोपी जयराम चाटे याला भावाच्या धार्मिक विधीसाठी विशेष परवानगी
  • न्यायालयाने सकाळी 9 ते 4 पर्यंत बाहेर राहण्याची मुभा दिली
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय बनल होत. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हा अटकेत आहे. या मध्ये जयराम चाटे हा आरोपी जेल मध्ये आहे. त्याच्या धाकट्या भावाच काही दिवसांपूर्वी निधन झाल होत. त्याच्या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाकडे विशेष परवानगी मागण्यात आली होती. ती परवानगी न्यायालयाने दिली आहे. जयराम चाटे हा काही तासांसाठी बाहेर येणार आहे. त्यामुळे त्याच्या भावाच्या १२ व्याच्या विधील त्याला उपस्थित राहता येणार आहे. न्यायालयाकडे परवानगी मागितल्यानंतर त्याच्या अर्जाला सरकारी वकिलांनी विरोध केला होता. मात्र पोलीस बंदोबस्तमध्ये त्याला त्याच्या घरी जाता येणार आहे.

धक्कादायक ! तरुणीवर सातत्याने अत्याचार; अत्याचाराचे फोटोही काढले अन् तेच नंतर पॉर्न साईटवर अपलोड केले

कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाल्यास जबाबदारी कोणाची?

संतोष देशमुख हत्या प्रकरण हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहील आहे. हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. जर त्या गावात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाल्यास जबाबदारी कोणाची? हा सवाल संतोष देशमुख यांच्या भावाने उपस्थित केला होता. सरकारी वकील आणि या केस मध्ये काम पाहणारे उज्वल निकम यांनी पण या परवानगीला विरोध केला होता. मात्र कोर्टाने सगळ्या परिस्थितीचा विचार करून त्याला विशेष परवानगी दिली आहे. मात्र उज्ज्वल निकम यांनी म्हटल की ही केस फक्त एका राज्याची केस आहे. या प्रकरणात पोलीस बंदोबस्तची जबाबदारी हे प्रशासनाने घ्यावी अस त्यांनी म्हटल कोर्टाने या मध्ये ऑर्डर द्यावी हे न्यायालयात मांडल आहे. त्याला आता कोर्टाने परवानगी तर दिली आहे मात्र त्याला सकाळी ९ ते ४ पर्यंत त्याच्या घरी थांबता येणार आहे. एवढ्या वेळेसाठी परवानगी त्याला देण्यात आली आहे.

पोलीस बंदोबस्त मिळणार मात्र शुल्क चाटेला भराव लागणार

जयराम चाटे याला १४ महिन्यानंतर जेल बाहेर एक दिवस परवानगी मिळाली आहे. मात्र त्याला त्या दिवशी जो पोलीस बंदोबस्त दिला जाणार आहे. त्याचे शुल्क मात्र त्याला भराव लागणार आहे. त्याचे शुल्क भरून त्याला सोडण्यात येणार आहे. या प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी हा वाल्मीक कराड याने सुप्रीम कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र त्याचा अर्ज हा सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल आहे. वाल्मिक कराड हा सातत्याने जामीन अर्ज करत आहे. मात्र कोर्टाने हे सगळ फेटाळून लावलं आहे. आता जयराम चाटे याला १४ महिन्यानंतर भावाच्या धार्मिक विधीसाठी विशेष परवानगी देण्यात आली आहे.

 

Madhyapradesh Crime: मध्यप्रदेश हादरलं! नातवाकडून वृद्ध आजीवर अत्याचार; नंतर नाक आणि तोंडाचा चावा घेतला आणि…

💡

Frequently Asked Questions

  • Que: जयराम चाटेला परवानगी का देण्यात आली?

    Ans: त्याच्या धाकट्या भावाच्या बाराव्या धार्मिक विधीसाठी न्यायालयाने विशेष परवानगी दिली.

  • Que: जयराम चाटे किती वेळ बाहेर राहू शकणार?

    Ans: न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत तो बाहेर राहू शकतो.

  • Que: पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था कशी असेल?

    Ans: जयराम चाटेला पोलिस बंदोबस्तात घरी जाता येणार असून त्या बंदोबस्ताचे शुल्क त्यालाच भरावे लागणार आहे.

Web Title: Beed crime santosh deshmukh murder case jairam chate will come out of jail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • Beed
  • crime
  • Santosh Deshmukh Case

संबंधित बातम्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
1

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या
2

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…
3

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…

UP Crime: पोटच्या 8 वर्षीय मुलीसोबत बापाने केलं संतापजनक कृत्य; नग्न होऊन…; पत्नीने व्हिडिओ बनवून पोलिसांत घेतली धाव
4

UP Crime: पोटच्या 8 वर्षीय मुलीसोबत बापाने केलं संतापजनक कृत्य; नग्न होऊन…; पत्नीने व्हिडिओ बनवून पोलिसांत घेतली धाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.