Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोनदा ट्रॅक्टर ड्रायव्हरने केला अत्याचार, नंतर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन दिली कबुली

बीड जिल्ह्यात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर ट्रॅक्टर चालकाने कोयत्याचा धाक दाखवून दोनदा लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. केज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून आरोपी सूरज अशोक खरात स्वतःहून पोलिसांसमोर हजर

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 21, 2026 | 03:32 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार
  • कोयत्याच्या धाक दाखवून अत्याचार
  • स्वतः पोलिसांसमोर झाला हजर
बीड: बीड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऊसतोड मजुराच्या अवघ्या तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला कोयत्याचा धाक दाखवून एका ट्रॅक्टर ड्रायव्हरने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्याने एकदा नाही तर दोन दा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. अत्याचार केल्यानंतर स्वतः आरोपी पोलीस ठाण्यात दाखल झाला. आरोपीचे नाव सुरज खरात असे आहे.

Nashik Crime: नाशिकच्या सारूळमध्ये अल्पवयीन मुलीची हत्या; मित्रच निघाला मारेकरी, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का?

काय घडलं नेमकं?

आरोपी सुरज हा अशोक खरात ऊसतोड मजुरांच्या टोळीचा ट्रॅक्टर ड्रायव्हर होता. त्याने अल्पवयीन मुलीला कोयत्याचा धाक दाखवला. १४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सुर्डी सोने सांगवी ता. केज शिवारातील अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केले होते. त्यांनतर ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता पुन्हा त्याने अल्पवयीन मुलीवर केज पोलीस ठाणे हद्दीतील हदगावातील एका शेतात नेत कोयत्याचा धाक दाखवून दुसऱ्यांदा अत्याचार केला.

या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून 10 फेब्रुवारीला आरोपी सुरज अशोक खरात याच्याविरुद्ध युसुफवडगाव ता. केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सुरज खरात हा फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. २० फेब्रुवारी रोजी तो पिंक पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश शेळके यांच्या पुढे हजर झाला. या प्रकरणी पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करत आहेत. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

सावकारीच्या तगाद्याला कंटाळून २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या; नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावकारीच्या त्रासामुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेहसह पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत संबंधित सावकारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ही घटना धारूर तालुक्यातील गावंदरा येथे घडली.

काय नेमकं प्रकरण?

धर्मराज बडे (22) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. धर्मराज बडे यांनी काही दिवसांपूर्वी बाळासाहेब कांबळे यांच्याकडून सुमारे ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते. हे पैसे परत करण्यासाठी कांबळे हे बडे यांच्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी पैशांसाठी तगादा लावत कुटुंबीयांविषयी अपमानास्पद व अश्लील शब्द वापरल्याचा आरोप आहे.

या प्रकारामुळे धर्मराज बडे मानसिक तणावात होते. अखेर त्यांनी शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह दिंद्रुड पोलीस ठाण्यासमोर आणत ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत संबंधित सावकारांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्र त्यांनी घेतला होता.

कारल्याची भाजी बनवल्याने मुलाने आईसोबत घातला वाद; रागातच केली हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात, सुर्डी-सोने सांगवी परिसरात.

  • Que: गुन्हा कधी घडला?

    Ans: 4 जानेवारी आणि 8 फेब्रुवारी रोजी दोनदा अत्याचार केल्याचा आरोप.

  • Que: आरोपीची सध्याची स्थिती काय?

    Ans: आरोपी पोलिसांसमोर हजर झाला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: Beed crime a 13 year old minor girl was raped twice by a tractor driver then she herself went to the police station and confessed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
3

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.