
crime (फोटो सौजन्य: social media)
बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई; ट्रकची बॅटरी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या
लाथा बुक्यांसह लोखंडी रॉड आणि काठ्यांनी सुरवसे यांनी ही मारहाण केली. ग्रामसेवकाला गावगुंडांनी का मारहाण केली याची माहिती समोर आलेली नाही आहे. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ग्रामसेवक जालिंदर सुरवसे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून सुरवसे यांची आई आणि बहीण यांच्या माध्यमातून तक्रार देण्यात आली आहे.
धक्कादायक! शाळेबाहेर विद्यार्थ्याला टोळक्याची बेदम मारहाण; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
बीड जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शालेय विध्यार्थ्यांच्या पाच ते सहा जणांच्या टोळक्याकडून विध्यार्थीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या विध्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. या मारहाणीचा व्हडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रायमोह येथील अपंग मतिमंद विद्यालयाच्या गेट बाहेर घडली.
गुन्हा दाखल नाही
याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन दिवसांपूर्वीच हा व्हिडीओ आहे. पीडित विद्यार्थीला कोणत्या कारणातून मारहाण करण्यात आली हे अद्याप समजू शकलेले नाही आहे.
बिड जिल्ह्यातून सतत मारहाण, हत्या, गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. आता शाळेच्या बाहेरच विध्यार्थीवर मारहाण झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पालकांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केला नाही आहे. आता पोलीस काय कारवाई करणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ans: गेवराईतील ग्रामसेवक जालिंदर सुरवसे यांच्यावर गावगुंडांनी मारहाण केली.
Ans: अपंग विद्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्याला टोळक्याने बेदम मारहाण केली व व्हिडिओ व्हायरल झाला.
Ans: ग्रामसेवक प्रकरणी तलवाडा पोलिसांत गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू असून नागरिक कठोर कारवाईची मागणी करत आहेत.