Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: नातवानेच केली आजीची हत्या; आई वडीलदेखील जखमी; पैश्यासाठी केला वार

बीडच्या परळी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नशेच्या आहारी गेलेल्या नातवाने पैश्यासाठी आजीवर जीवघेणा हल्ला केला. तर त्याला रोखण्यासाठी आलेलय आई- वडीलसुद्धा गंभीर जखमी झाले आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 10, 2025 | 10:06 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

बीडच्या परळी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नशेच्या आहारी गेलेल्या नातवाने पैश्यासाठी आजीवर जीवघेणा हल्ला केला. तर त्याला रोखण्यासाठी आलेलय आई- वडीलसुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमी झालेल्या आजीला परळीहून आंबाजोगाईला उपचारासाठी घेऊन जात असतांना रस्त्यातच मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या आजीचं नाव जुबेदा इब्राहिम कुरेशी (वय 80) असं मृत्यू झालेल्या आजीचं नाव आहे. हल्ला करणारा नातू हा केवळ २० वर्षाचा होता. आरोपी नातवाचा नाव रमजान कुरेशी असं आहे. ही घटना तलाब कट्टा (फुलेनगर) परिसरात घडली. दरम्यान, या घटनेनंतर हल्लेखोर नातवाला संभाजीनगर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे.

2BHKसाठी पतीकडून तगादा; सासूसमोर जावयाने पत्नीला जीवे मारण्याचा केला प्रयत्न; संभाजीनगरमधील संतापजनक घटना

नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, जुबेदा इब्राहिम कुरेशी या 80 वर्षीय वृद्ध महिला घरी होत्या. त्यांचा नातू अरबाज रमजान कुरेशी (वय 20 वर्षे) हा नशेच्या अवस्थेत घरी आला आणि आजीकडे पैशाची मागणी करु लागला. आजीने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या अर्ब्जने हातातील सत्तूरने थेट त्यांच्या तोंडावर वार केला. या भयंकर हल्ल्यात आजीची मरणासन्न अवस्था झाली. तसेच त्याची आई समिना रमजान कुरेशी व वडील रमजान इब्राहिम कुरेशी तातडीने धावून आले, मात्र आरोपीने त्यांच्यावरही शस्त्राने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर अरबाज सत्तूर हातात घेऊन घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता.

घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस घटनासाठली दाखल झाले. संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. १५ मिनिटात पोलिसांनीं आरोपीला ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे, आरोपीकडे धारदार शस्त्र असतानाही त्यांनी अतिशय शिताफीने आणि धाडसाने ही कारवाई केली.

दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या आजीला उपचारासाठी अंबेजोगाईला घेऊन जात असतांना आजीचा मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी आई- वडिलांवर प्राथमिक उपचारानंतर अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण तलाब कट्टा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील पोलीस प्रक्रिया सुरू आहे. अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Navi Mumbai Crime: मुस्लिम कुटुंबावर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला, १२ जण गंभीर जखमी; नवी मुंबईतील धक्कदायक प्रकार

Web Title: Beed crime grandson kills grandmother parents also injured stabbed for money

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 10:06 AM

Topics:  

  • Beed Crime
  • Beed crime News
  • crime

संबंधित बातम्या

लैंगिक संबंधादरम्यान गुप्तांगावर हल्ला, लग्नाच्या पहिल्याच रात्री असं काही घडलं की…, पोलिसांसमोर भयानक रहस्य उघड
1

लैंगिक संबंधादरम्यान गुप्तांगावर हल्ला, लग्नाच्या पहिल्याच रात्री असं काही घडलं की…, पोलिसांसमोर भयानक रहस्य उघड

Uttar Pradesh Crime : भाची अनाथ झाली म्हणून घरी घेऊन आला, नंतर तिला गर्भवती केलं अन्.., जे झालं ते पाहून पोलिसांनाच बसला धक्का
2

Uttar Pradesh Crime : भाची अनाथ झाली म्हणून घरी घेऊन आला, नंतर तिला गर्भवती केलं अन्.., जे झालं ते पाहून पोलिसांनाच बसला धक्का

रात्रीस खेळ चाले! १५० कंप्यूटर, १४० मोबाईल अन् नोटांचा ढीग…, १५ तास चाललेल्या छाप्यात मुलींसह ८५ जणांना अटक
3

रात्रीस खेळ चाले! १५० कंप्यूटर, १४० मोबाईल अन् नोटांचा ढीग…, १५ तास चाललेल्या छाप्यात मुलींसह ८५ जणांना अटक

एकनाथ शिंदेंच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर हल्ला; धारधार शस्त्राने सपासप वार
4

एकनाथ शिंदेंच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर हल्ला; धारधार शस्त्राने सपासप वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.