Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: बीड हादरलं! GST अधिकारी सचिन जाधवर यांचा कारमध्ये मृत्यू; सुसाईड नोटमुळे खळबळ

बीडजवळ GST अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह कारमध्ये संशयास्पद आढळला. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून वरिष्ठांच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 19, 2026 | 09:16 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • बीडच्या कपिलधारवाडी परिसरात GST अधिकारी सचिन जाधवर यांचा कारमध्ये मृतदेह आढळला
  • घटनास्थळी सुसाईड नोट; वरिष्ठांच्या मानसिक त्रासाचा उल्लेख
  • फॉरेन्सिक तपास सुरू, एका अधिकाऱ्याची चौकशी
बीड: बीडमध्ये एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका जीएसटी अधिकाऱ्याचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये एका अज्ञातस्थळी संशयास्पद आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह कपिलधारवाडी परिसरात राज्य कर अधिकारी सचिन जाधवर यांचा आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून या अधिकाऱ्याने जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती आहे.

Vasai Crime: मंदिरात मंगळसूत्र बांधून लग्नाचा भास; वसईत अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीवर POCSO कारवाई

घरातून बाहेर पडले मात्र…

सचिन जाधवर हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील चुंब या गावचे रहिवाशी आहेत. मागील काही वर्षात ते बीडच्या जीएसटी कार्यालयात सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी सचिन जाधवर राहत्या घरातून बाहेर पडले मात्र शनिवार पर्यंत घरी परत आले नाही. यावरून त्यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे जाधवर यांचा शोध घेतला. तेव्हा बीड जवळील कपिलधारवाडी परिसरात त्यांचा मृतदेह गाडीत संशयास्पदरित्या आढळून आला.

वरिष्ठांच्या त्रासाचा संशय

पोलिसांना घातपाताचा संशय आल्याने फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकाराचा तपास सुरू केला. मृतदेह शवविच्छेदन करिता पाठविण्यात आला. घटनास्थळाचा पंचनामा करतांना जाधवर यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळली. सुसाईड नोटमध्ये वरिष्ठाच्या त्रासाचे कारण नमूद करण्यात आले आहे. त्या अनुशंगाने पोलिसांनी एका अधिकाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. उपलब्ध झालेल्या पुराव्यानुसार पुढील कारवाई सुरू असल्याचं बीड पोलिसांनी सांगितले.

सखोल चौकशी मागणी

सचिन जाधवर 2012 च्या एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिले आले होते. सर्वांशी मनमिळावू असलेले जाधवर यांच्या मृत्यूचे गूढ संशयास्पद आहे. बंद कारमध्ये मडक्यात कोळसा आणि लाकूड जाळून धूर केल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास आलं. त्यामुळे या सर्व घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. ही हत्या आहे की आत्महत्या? याचा देखील तपास करत आहे.

धाराशिवमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत GST अधिकाऱ्याचे नाव काय आहे?

    Ans: सचिन जाधवर, सेल्स टॅक्स ऑफिसर, बीड

  • Que: मृत्यूचे प्राथमिक कारण काय मानले जात आहे?

    Ans: वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय

  • Que: पोलीस सध्या काय तपास करत आहेत?

    Ans: सुसाईड नोट, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि वरिष्ठांची भूमिका

Web Title: Beed crime gst officer sachin jadhavar died in his car a suicide note has caused a stir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 09:16 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Vasai Crime: मंदिरात मंगळसूत्र बांधून लग्नाचा भास; वसईत अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीवर POCSO कारवाई
1

Vasai Crime: मंदिरात मंगळसूत्र बांधून लग्नाचा भास; वसईत अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीवर POCSO कारवाई

Latur Crime: लातूर मधील नवोदय विद्यालयातील मुलीच्या आत्महत्या प्रकरणात नाव ट्विस्ट! रॅगिंग की घातपात?
2

Latur Crime: लातूर मधील नवोदय विद्यालयातील मुलीच्या आत्महत्या प्रकरणात नाव ट्विस्ट! रॅगिंग की घातपात?

Delhi Crime: बहिणीच्या प्रेमाला भावाचा विरोध! गार्डन मध्ये बोलवल आणि संपवल
3

Delhi Crime: बहिणीच्या प्रेमाला भावाचा विरोध! गार्डन मध्ये बोलवल आणि संपवल

UP Crime: कुशीनगरमध्ये नराधमाचा अमानुष धुमाकूळ; आई-पत्नीची विटांनी ठेचून केली हत्या, नंतर कवटीतील मांस…
4

UP Crime: कुशीनगरमध्ये नराधमाचा अमानुष धुमाकूळ; आई-पत्नीची विटांनी ठेचून केली हत्या, नंतर कवटीतील मांस…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.